सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
‘गारवा’ काव्य संग्रहाचा प्रकाशन
सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन
आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री राधिका भांडारकर यांचा‘गारवा’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
सौ. राधिका भांडारकर यांचे ई–अभिव्यक्तीतर्फे या नव्या पुस्तकाचे स्वागत व मनःपूर्वक अभिनंदन!
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈