सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री राधिका भांडारकर
💐अ भि नं द न 💐
आपल्या समूहातील सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री सुश्री राधिका भांडारकर यांना, “आम्ही सिद्ध लेखिका“ या राज्यस्तरीय मंचातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कथास्पर्धेत, “उत्तरायण“ या त्यांच्या कथेसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा.
💐 या पुरस्काराबद्दल राधिकाताईंचे ई-अभिव्यक्ती संपादक मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈