सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ अंजली दिलीप गोखले

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील प्रतिभावंत लेखिका सौ अंजली दिलीप गोखले यांना त्यांच्या “ भवसागरी तराया  या कथा संग्रहासाठी “ मासिक सारांश साहित्य पुरस्कार – २०२३ “ हा नामांकित पुरस्कार प्राप्त झालं आहे.

त्याबद्दल सुश्री अंजली गोखले यांचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐 

पुरस्कार-प्राप्त कथासंग्रह 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्री दीपक तांबोळी

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहात नव्यानेच सामील झालेले प्रसिद्ध लेखक श्री दीपक तांबोळी यांनाही, त्यांच्या अशी माणसं अशा गोष्टी“ या कथासंग्रहासाठी “मासिक सारांश साहित्य पुरस्कार – २०२३“ हा नामांकित पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराबद्दल श्री. दीपक तांबोळी यांचे आपल्या समूहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि साहित्यक्षेत्रातील पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐

यापुढे त्यांचे दर्जेदार लेखन आपल्याला नेहेमीच वाचायला मिळेल याची खात्री आहे.

पुरस्कारप्राप्त कथासंग्रह

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments