सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.ज्योत्स्ना तानवडे

🌺  अ भि नं द न  🌺

साकव्य विकास मंच तर्फे आयोजित  काव्य स्पर्धेमध्ये आपल्या समुहातील  ज्येष्ठ  साहित्यिका  सौ.ज्योत्स्ना तानवडे यांनी सर्वोत्कृष्ट  काव्य  पुरस्कार  प्राप्त  केला आहे.

आजच्या अंकात वाचूया पुरस्कृत कविता — “बंध जिव्हाळ्याचे 

💐 सौ. ज्योत्स्ना तानवडे यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments