सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. अर्चना मुळे
🌺 अ भि नं द न 🌺
ई-अभिव्यक्तीक्या लेखिका आणि सुपरिचित समुपदेशक सौ. अर्चना मुळे यांच्या ‘वयात येताना’ या पुस्तकाचे प्रकाशन काल, सोमवार दि. 3 जुलै रोजी झाले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या पुढच्या लेखनासाठी आणि समुपदेशन कार्यासाठी शुभेच्छा.💐
आजच्या अंकात वाचा ‘वयात येताना’ या पुस्तकाचा सौ.अलका ओमप्रकाश माळी यांनी करून दिलेला परिचय
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈