सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
सौ.ज्योत्स्ना तानवडे
डॉ. शैलजा करोडे
सौ. सुचित्रा पवार
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
आपल्या ई-अभिव्यक्ती समूहाच्या लेखिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना आरती दिवाळी अंकाच्या काव्यस्पर्धेत पुरस्कार मिळाला, तसेच सर्वसाक्षी दिवाळी अंकाच्या कथास्पर्धेत डॉ. शैलजा करोडे आणि सौ. सुचित्रा पवार यांना पुरस्कार मिळाला.
ई–अभिव्यक्तीतर्फे या तीनही लेखिकांचे हार्दिक अभिनंदन !
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈