सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
सुश्री प्रभा सोनवणे
सौ.अर्चना देशपांडे
सुश्री प्रभा सोनवणे आणि सौ.अर्चना देशपांडे – अभिनंदन
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ – पुणे यांचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून, ई-अभिव्यक्तीच्या कवयित्री सुश्री प्रभा सोनवणे यांना ज्येष्ठ कवयित्री योगिनी जोगळेकर स्मरणार्थ काव्यातील योगदानाबद्दल काव्ययोगिनी हा पुरस्कार मिळाला आहे, तर मंडळाने घेतलेल्या कथास्पर्धेत आनंदीबाई लिमये लघुकथा पुरस्कार, सौ. अर्चना देशपांडे या आपल्या ई-अभिव्यक्तीच्या लेखिकेला मिळाला आहे. या स्पर्धेत त्यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
सुश्री प्रभा सोनवणे आणि सौ. अर्चना देशपांडे यांचे ई-अभिव्यक्तीतर्फे हार्दिक अभिनंदन! व पुढील लेखनासाठी शुभेच्छा
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈