सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
श्रीमती तारा भवाळकर
🖌️🖌️ अ भि नं द न🖌️🖌️
सांगलीच्या ज्येष्ठ साहित्यिका आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक श्रीमती तारा भवाळकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा 2023 सालासाठीचा दिलीप वि.चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
💐 ई अभिव्यक्ती परिवाराकडून श्रीमती भवाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!! 💐
श्रीमती भवाळकर यांच्या साहित्यिक कारकिर्दीविषयी सविस्तर मुलाखत आपण यापूर्वी ई अभिव्यक्तीमध्ये वाचली आहे.
पुनश्च अभिनंदन, अभिनंदन !! 💐
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈