सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. उज्ज्वला केळकर
अ भि नं द न
आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सौ. उज्ज्वला केळकर यांच्या ‘दुगुना लाभ’ या हिंदी लघुतम कथेचा अनुवाद बंगाली भाषेत अनुवाद झाला असून ढाका येथील बंगाली दैनिकात “दैनिक गण मानुषेर आवाज़” (दैनिक आम आदमी की आवाज़) ही कथा प्रकाशित झाली आहे.
आपणा सर्वांना अभिमान वाटावा अशी ही घटना आहे.
ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे सौ.केळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈