श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #67 ☆ 

☆ काही थेंब…! ☆ 

पुस्तकांच्या
दुकानात
गेल्यावर
मला
ऐकू येतात..;
पुस्तकात
मिटलेल्या
असंख्य
माणसांचे
हुंदके.. ;
आणि.. . . .
दिसतात
पुस्तकांच्या
मुखपृष्ठावर
ओघळलेले
आसवांचे
काही थेंब…!

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments