सौ. अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
“प” माणसाला खूप प्रिय आहे,आपण जीवनभर या “प” मागे धावत असतो
जे मिळते तेही या “प” पासून आणि जे मिळत नाही तेही या “प” पासून
प पति
प पत्नि
प पुत्र
प पुत्री
प परिवार
प प्रेम
प पैसा
प पद
प प्रतिष्ठा
प प्रशंसा
प प्यार
प पार्टी
प परीक्षा
प पब्लिसिटी
ह्या “प” मागे लागून लागूनच आपण “प” पासून पाप करत राहतो
आणि मग आपले “प” पासून पतन होते…
आणि शेवटी शिल्लक राहते फक्त “प” पासून पश्चात्ताप…
पापाच्या “प” मागे लागण्यापेक्षा सर्वात चांगले आपण “प” पासून परमेश्वर च्या मागे लागावे आणि “प” पासून पुण्य कमवावे
शेवटी “प” पासून प्रणाम—–
संग्राहक : – सौ. अंजली गोखले
मो ८४८२९३९०११