श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? उ ध ळ ण !  ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक  

 

अनवट अनोख्या रंगांचा

आकाशी भरला मेळा,

काय पाहू, किती पाहू

प्राण जमा जाहले डोळा !

*

पाहून नजारा अनोखा

झाले मंत्रमुग्ध मम मन,

त्याच्या पोतडीतील रंगांची

मनास झाली खरी जाण !

चित्र  – श्री प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर

© श्री प्रमोद वामन वर्तक

०६-०२-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments