सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
🌺 सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन 🌺
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. राधिका भांडारकर यांना, त्यांच्या ‘पावसाच्या कविता’ या रचनेसाठी; शुभंकरोती साहित्य परिवाराकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे ई-अभिव्यक्ती समुहाकडुन मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.! 💐
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈