सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
निवेदन दुरूस्ती
शुक्रवार दि.28/07/2023 रोजी दिलेल्या संपादकीय निवेदनात ई अभिव्यक्ती सुरू झाल्याची तारीख नजरचुकीने 15/08/2021 अशी दिली गेली होती.
परंतू ही तारीख 15/08/2020 अशी हवी आहे. क्षमस्व! 🙏
आपल्या ई-अभिव्यक्तीला येत्या 15 तारखेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. दुरूस्तीची कृपया नोंद घ्यावी.
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सुनीता गद्रे यांनी ही चूक निदर्शनास आणून दिली आहे.त्यांना मनापासून धन्यवाद.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈