प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
कवितेचा उत्सव
☆ नाताळ विशेष – मृत्युंजयाची कविता… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
त्याची काय चूक होती?
की,
लाकडांना बांधून त्याला
खिळे ठोकले त्यांनी.
पण ,
त्यांचे पाप स्वतःच्या शीरावर घेऊन,
येशू –
मृत्युंजय झाला.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक
ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈