November 24, 2024 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के चित्रकाव्य ☆ फूल साजिरे ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ फूल साजिरे फुलून आले धरती दिशेला थोडे झुकले * धन्यवाद जणू म्हणे भूमाते इतके सुंदर रूप दिले * जीवन रस तिनेच दिला कणाकणाने फुलण्यासाठी * रंगही मोहक तीच देतसे आकर्षित फूल दिसण्यासाठी * कुठून येतसे गंधाचे अत्तर कुणा न गवसे याचे उत्तर… ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ फूल साजिरे ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ फूल साजिरे फुलून आले धरती दिशेला थोडे झुकले * धन्यवाद जणू म्हणे भूमाते इतके सुंदर रूप दिले * जीवन रस तिनेच दिला कणाकणाने फुलण्यासाठी * रंगही मोहक तीच देतसे आकर्षित फूल दिसण्यासाठी * कुठून येतसे गंधाचे अत्तर कुणा न गवसे याचे उत्तर… ☆