श्री शांतिलाल जैन
आधुनिक भारत के इतिहास लेखन में जवरसिंग का योगदान
(प्रस्तुत है श्री शांतिलाल जैन जी का सामाजिक माध्यमों और आधुनिक तकनीक के सामंजस्य के सदुपयोग/दुरुपयोग पर अत्यंत सामयिक, सटीक एवं सार्थक व्यंग्य।)
श्री शांतिलाल जैन
आधुनिक भारत के इतिहास लेखन में जवरसिंग का योगदान
(प्रस्तुत है श्री शांतिलाल जैन जी का सामाजिक माध्यमों और आधुनिक तकनीक के सामंजस्य के सदुपयोग/दुरुपयोग पर अत्यंत सामयिक, सटीक एवं सार्थक व्यंग्य।)
सुश्री रंजना लसणे
(आदरणीया सुश्री रंजना लसणे जी के शिक्षिका/लेखिका हृदय का अभिनंदन। इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी कथा के लिए सुश्री रंजना जी को सादर नमन)
जून महिना म्हणजे प्रवेशाची गडबड नवीन येणाऱ्या मुलांची ओळख करून घेणे, त्यांच्या आवडी निवाडी जाणून घेणे, एकदम उत्साहाचे वातावरण, मी मुलांशी छान गप्पा मारत होते एवढयात एक नवीन विद्यार्थी प्रवेश झाला. नाव ऋषीकेश नावा प्रमाणे दिसायला सुंदर गोरागोमटा स्मार्ट अभ्यासातही चांगला होता. पाहताच मनात भरावा असं व्यक्तीमत्व, वरकरणी पाहता सर्व काही ठीकठाक वाटायचे, परंतु दिसतं तसं अजिबात नव्हते. मुलांच्या रोज नवीन तक्रारी, “मेम याने मला मारलं”. कधी दगड कधी छडी तर कधी लाताळी, बर विचारलं तर एकही शब्द न बोलता गप्प उभा राहायचा समजावून पाहिलं चिडून पाहिलं एकदोन वेळेस मारून ही पाहिलं. मुख्याध्यापकांकडे नेऊन टी.सी. देईन असे सांगितले, परंतु काहीच बदल नव्हता.
एक दिवस तर त्याने एका मुलाचं चक्क दगड मारून डोके फोडलं. मला या मुलाचं काय करावं खरंच कळत नव्हतं तीस वर्षाची नोकरी करून मला एका मुलाला समजावून सांगता येतं नव्हतं. मी पुरती हतबल झाले होते. घरच्यांना सांगून पाहावे म्हणून, मुलांना पाठवून “त्याच्या घरून कोणालातरी बोलावून आणा,” असे सांगितले. मुलानी त्याच्या काका म्हणजे मावशीचा नवरा, यांना बोलावून आणले. बहुतेक येताना मुलांनी काय घडले ते सांगितले असावे.
शाळेत आल्याबरोबर त्यांनी तोंडाने अर्वाच्य शिव्या देत हातातल्या छडीने बेदम झोडपायला सुरूवात केली. मला ते पहाणे असह्य होऊन “आहो, सोडा त्याला ही काय पद्धत झाली समजावून सांगण्याची, ” म्हणत मी चक्क त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले . आणि त्यांना
जायला सांगितलं. “माजलाय साला,” म्हणत तावातावात ते निघून गेले अन् मला चक्क चपराक मारल्यासारखं झालं. “सॉरी बेटा” म्हणून त्याला जवळ घेताच, एवढा वेळ मुकाटयाने मार खाणाऱ्या ऋषीला भरून आलं आणि चक्क मला घट्ट घरून एवढा रडला की अक्षरशः पूर्ण वर्ग रडला.
जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी तो शांत झाला. बाकी मुलांना बाहेर पाठवून त्याची चौकशी केली तेव्हा कळलं की, खरं तर त्याला एकट्या आईला पुण्याला सोडून इथं राहायचं नव्हतं.
त्याचे वडील सहा महिन्या पूर्वी लाईटचे काम करताना शॉक लागून मरण पावले. आई मामाकडे पुण्याला राहते मामा मामी पण काका सारखेच वागायचे. आई आणि बहिणी यांचे हाल त्याने पाहिलेले होते. दोन मोठ्या बहिणी आई एवढे एकत्र शिवाय याच्या शिक्षणाचा खर्च एवढे एकाच ठिकाणी नको म्हणून मावशी उदार अंतःरणाने याला घेऊन आलेली. परंतु सर्वांनी असं अलग अलग राहावे हे त्याला मान्य नव्हते . तसेच त्याला आई आणि बहिणींची काळजी वाटत होती. “तू नकोस काळजी करू, मी तुझ्या आईशी नक्की बोलेण, पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच एकत्र राहाल, असे मधेच पुण्याच्या शाळेत तुला कोणी घेणार नाही तुझे वर्ष वाया जाईल पुन्हा चौथीत बसायला तुला आवडेल का ? ” असे म्हटल्यावर त्याला चे पटले . मी आईला सांगते असे म्हणताच तो खूष झाला . चॉकलेट खाऊन खेळायला गेला आईचा नंबर मिळवून त्यांना, “ताई, बाळापूरला आल्यानंतर मला भेटा आणि तो छान अभ्यास करत आहे,” असे ही सांगितले. हे सर्व सगळ्या मुलांच्या समोर घडल्यामुळे मुलांनी त्याची तक्रार करणे नुसते बंद केले असे नाही, तर तो नेहमी खूष कसा राहील यासाठी ती सारी न सांगताच प्रयत्न करू लागली . वर्षभरात अप्रतिम अभ्यास केला, एवढेच नव्हे, तर काका सोबत राहून दाढी कटिंग चे कामही शिकला. त्याच्यातील हा बदल पाहून मलाही समाधान वाटलं मधेच दोनचार वेळा तू पुढच्या वर्षी माझ्याकडे राहातोस का विचारलं परंतु स्वारी जागेवरच अडलेली. शेवटी त्याच्या आईलाच मी घडलेला सर्व प्रकार समजावून सांगितला, ” ताई कुठेही राहिलात तरी काम तर करावेच लागणार कुणीही सगळ्या कुटुंबाला बसून खाऊ घालणार नाही, मग सगळेच गावी राहा सासरच्या लोकांशी गोड बोलून त्यांची मदत घ्या त्याच्या आधाराने जमलं तर एकत्र किंवा वेगळं का असेना राहा. तुम्हाला त्यांची मदतच होईल तिथेच राहून काम बाहेर करण्या पेक्षा त्यांची कामे करा, हेही दिवस जातील.” त्यांनाही ते पटले असावे कांही दिवसातच त्या राहायला गावाकडे आल्या आणि सगळं व्यवस्थित झालं.
चौथी पास झाल्यावर सुट्टी नंतर तो परत आला तेव्हा म्हणाला, “आम्ही सर्वजण आमच्या गावीच राहतो. आम्हाला असलेली शेती करतो मीही सुट्टीत आणि सकाळ- संध्याकाळी दुकानात काम करून आईला मदत करतो.” असे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता.
त्याचे गाव जवळच असल्यामुळे आला की भेटतो “आजी काका पण मदत करतात, ” असे सांगत असतो.
तात्पर्य : एखाद्या निर्णय जरी आपण तो त्यांच्या भल्यासाठी घेत असलो तरीसुद्धा तो घेताना मुले लहान आहेत म्हणून त्यांना गृहीत धरण्यापेक्षा त्यांच मत सुद्धा विचारात घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.
*रंजना लसणे .*
आखाडा बाळापूर
9960128105
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
द्वितीय अध्याय
साँख्य योग
( अर्जुन की कायरता के विषय में श्री कृष्णार्जुन-संवाद )
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।।7।।
हीन भाव से व्यापत है मेरा वीर स्वभाव
शरण शिष्य हूँ, क्या उचित मुझे नाथ समझाव।।7।।
भावार्थ : इसलिए कायरता रूप दोष से उपहत हुए स्वभाव वाला तथा धर्म के विषय में मोहित चित्त हुआ मैं आपसे पूछता हूँ कि जो साधन निश्चित कल्याणकारक हो, वह मेरे लिए कहिए क्योंकि मैं आपका शिष्य हूँ, इसलिए आपके शरण हुए मुझको शिक्षा दीजिए।।7।।
My heart is overpowered by the taint of pity, my mind is confused as to duty. I ask Thee: tell me decisively what is good for me. I am Thy disciple. Instruct me who has taken refuge in Thee. ।।7।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
(प्रस्तुत है श्री विवेक रंजन श्रीवास्तव जी का एक बेहतरीन सार्थक हास्य व्यंग्य कथा)
© श्री विवेक रंजन श्रीवास्तव
ए-1, एमपीईबी कालोनी, शिलाकुंज, रामपुर, जबलपुर, मो ७०००३७५७९८
Mr Piyush Lokhande
A Journey called Life!
Darkness of the night sky with diamonds twinkling,
The stars don’t disappear, they keep blazing.
Mystic and supernatural is the aura rendered blissfully,
For the stars whisper the dialect of the unspoken instinctively.
Roaming-about, discovering places and unraveling hidden secrets sounds so intriguing,
All this doubles and triples while embarking.
Travel ain’t just an activity but a part of our very life,
Making one’s mind ain’t as tough as fire and ice.
Soaring high up above the horizons and limits,
Carving a niche amongst the not so infamous.
Diversified food, culture, ethnicity and religion delivers immortal meaning,
For journey is not meant to be traveled but lived without intervening.
Trivial and insightful thoughts have their value in gold,
Being reciprocative of what your dreams are about knows no threshold.
© Mr Piyush Lokhande
(कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा चारोळी लेखन विधा में “कुटुंब ” शीर्षक से एक प्रयोग )
*कुटुंब*
(चारोळी लेखन)
चार माणसे, चार स्वभाव
चार कोनात जोडलेली.
कुटुंबातील नाती सारी
जीवापाड जपलेली.
* * * * * * * * * *
घर असते आकर्षण
कुटुंब असते संरक्षण
माणसांच्या घरकुलात
कुटुंबांचे आरक्षण. . . . !
* * * * * * * * * *
घर म्हणजे फुलबाग
माणसांनी भरलेली
कुटुंब म्हणजे फळबाग
नात्यांनी लगडलेली. . . . !
* * * * * * * * * *
दार, खिडक्या, भिंती मध्ये
घर जात खपून
एकेक नात जपताना
अंतर येत फुलून. . . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
द्वितीय अध्याय
साँख्य योग
( अर्जुन की कायरता के विषय में श्री कृष्णार्जुन-संवाद )
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयोयद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ।।6।।
समझ न आता उचित क्या ! कल जीतेगा कौन।
जिन्हे मारना पाप , वे खड़े युद्ध हित मौन।।6।।
भावार्थ : हम यह भी नहीं जानते कि हमारे लिए युद्ध करना और न करना- इन दोनों में से कौन-सा श्रेष्ठ है, अथवा यह भी नहीं जानते कि उन्हें हम जीतेंगे या हमको वे जीतेंगे। और जिनको मारकर हम जीना भी नहीं चाहते, वे ही हमारे आत्मीय धृतराष्ट्र के पुत्र हमारे मुकाबले में खड़े हैं ।।6।।
I can hardly tell which will be better: that we should conquer them or they should conquer. Even the sons of Dhritarashtra, after slaying whom we do not wish to live, stand facing us. ।।6।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
* परीक्षा मायेची *
(कडवे – ५ कडवे , २० ओळी)
किती वादळांचे
सावट आलें
किती काहूर
मनी माजलें ,
खळगी रीकामी
इवल्या जीवांची
निसर्ग कोप हा
परिक्षा मायेची ,
गहन विचारांच्या
भट्टी तापल्या
चिंतेच्या झळा
मायेनेच सोसल्या ,
काळजाचे ठोके
अचानक वाढले
मायने पडद्याआड
डोळे मिटले ,
नियतीने लेकरांना
अनाथ हो केले
जातांना विंचवीनेच
स्व:अन्नदेह अर्पिले ,
© स्वप्ना अमृतकर (पुणे)
श्रीमद् भगवत गीता
पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
द्वितीय अध्याय
साँख्य योग
( अर्जुन की कायरता के विषय में श्री कृष्णार्जुन-संवाद )
गुरूनहत्वा हि महानुभावा-ञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान्रुधिरप्रदिग्धान्॥
भीख माँगना –
भीख माँग खाना भला,इस जग में महाराज
गुरूजन वध के बाद क्या, रूधिर सिक्त साम्राज्य ?।।5।।
भावार्थ : इसलिए इन महानुभाव गुरुजनों को न मारकर मैं इस लोक में भिक्षा का अन्न भी खाना कल्याणकारक समझता हूँ क्योंकि गुरुजनों को मारकर भी इस लोक में रुधिर से सने हुए अर्थ और कामरूप भोगों को ही तो भोगूँगा॥5॥
Better it is, indeed, in this world to accept alms than to slay the noblest teachers. But if I kill them, even in this world all my enjoyments of wealth and desires will be stained with (their) blood. ।।5।।
© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’
ए १ ,विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर
मो ७०००३७५७९८
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
Shri Jagat Singh Bisht
(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator and Speaker.)