आपण घरी बरेच मसाल्याचे पदार्थ वापरत असतो.प्रत्येक पदार्थांचा आकार,रंग ,वास,चव वेगळी असते.ते नेहमी मला खुणावत असतात त्यांच्या आकारात नेहमी मला वेगळे आकार दिसतात.
मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून मी चित्रे, रांगोळ्या काढल्या आहेत.
एकदा घरात मंगल कार्य होत खुप वेलदोडे सोलले होते खुप साली निघालेल्या,त्या फेकून देणे मला पटेना.या सालीचा वापर करून काही तरी केले पाहिजे असे वाटू लागले म्हणून त्या साली मी वेगळ्या ठेवून दिल्या.मला प्रत्येक सालीत एक पाकळी दिसत होती.साली गोलाकार चिटकवून काही फुले तयार केली.त्यांने भेटकार्ट सजवली.दोन सालीना कात्रीने आकार दिला तर यातून छान पिसे तयार झाली. खुप पिसे तयार केली.पेपरवर वेलदोड्याच्या सालीतून एका चिमणी ने आकार घेतला.याच पध्दतीने एक मोर तयार झाला.सालींना आकार देणे जरा जिकिरीचे होते पण तयार झालेली कलाकृती पाहून श्रम विसरून गेले.कलेची दृष्टी विकसित झाली की कश्यात ही आकार दिसतो हेच खरे.
आजच्या कलास्वाद मध्ये एक दुर्लक्षीत विषय घेणार आहे तो म्हणजे ‘भेंडाच्या कलाकृती’.
भेंड म्हणजे काय? हे आधी समजून घेवू.भेंड म्हणजे मऊ लाकूड त्याला ‘सोलाऊड’ ही म्हणतात. हे लाकूड चिपाडा सारखे असते. चिपाड बाहेरू पिवळसर टणक आतून पांढरे असते . तसेच भेंड ही बाहेरून तपकिरी आणि आतून पांढरे शुभ्र. ते अतिशय मऊ आणि हलके असते. त्याला वेगवेगळे आकार देता येतो. खोडाचे गोल पातळ पापुद्रे अखंड स्वरूपात कापतात. तो गोल बाजारात मिळतो.त्याच्या लांब अखंड पट्टया ही बाजारात मिळतात. आपल्या गरजे नुसार वापरता येतात. या पट्टया पासून जाई, जुई , निशिगंध, गुलाब, मोगरा इ.फुले बनवता येतात.
विशेष म्हणजे ओडीसा शास्त्रीय नृत्यात नर्तकी याच भेंडा पासून तयार केलेले दागिने वापरतात. तिथे या भेंडा पासून वेगवेगळे दागिने बनवतात ते खुप आकर्षक असतात. त्यांना धार्मिक महत्त्व आहे. आपल्या भागात ही पूर्वी बांशिंगाच्या सजावटीसाठी भेंड वापरत.
मी या भेंडापासून म्हणजेच सोलाऊड पासून वेगवेगळ्या फ्रेमस तयार करते. काळ्या कापडावर भेंडाची फुले पाने सुंदर दिसतात. कोंबडा कोंबडी आणि तिची पिल्ले, मोर इ.चित्रे भेंडातून तयार करते. प्रथम आवश्यकते नुसार काच घेते. त्याला गर्द काळा, निळा किंवा तपकिरी रंग देते. मग त्यावर चित्रे काढून त्यावर सोलाऊड कापून चिकटवते व चित्र तयार करते. काम कौशल्य पूर्ण असल्याने बराच वेळ लागतो ही चित्रे तयार करताना आनंद वाटतो. चित्र पूर्ण झाल्यावर फ्रेम केली जाते. फ्रेमच्या आकारा नुसार मोराची रचना बदलते. दोन, तीन, चार, पाच मोर चित्रात दाखवते. काळ्याभोर पार्श्वभूमीवर हे चित्र अधिक उठून दिसते. या चित्राने घरातील हाॅलची शोभा निश्चित वाढते. जोग सरांच्या कलेचा वारसा मी आज जोपासत आहे.
निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार आहे. त्याने निर्माण केलेल्या कोणत्याच दोन गोष्टीत सारखेपणा नसतो. एवढी विविधता आहे निसर्गात. सर्व झाडे हिरवीच. पण प्रत्येक झाडाचे हिरवेपण वेगळे. प्रत्येक झाडाची उंची वेगळी. आकार वेगळा, पाने वेगळी, प्रत्येक पानाचा रंग वेगळा, गंध वेगळा, ढंग वेगळा,आकार वेगळा.काही पाने स्वतंत्र उमेदवारासारखी एकटी तर काही हातात हात घालून आलेल्या मैत्रिणी सारखी एकत्र. काही पाने लांब तर काही आखूड, काही गर्द हिरवी तर काही पोपटी, आणि काही रंगीबेरंगीसुध्दा. कोवळ्या पानातून नाजूकता डोकावते तर पिकल्या पानातून ताठरता. तरी ही ती हळवी. पाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतात. त्या पानात मला अनेक आकार दडलेले दिसतात. ते अस्वस्थ करतात. या पानातून काही कलाकृती बनवाव्यात असे वाटू लागले आणि त्यातूनच पानाफुलापासून कोलाजचित्रे बनवू लागले.
जास्वंद, पेरू आंबा, तगर, कन्हेरी, पिंपळ, बदाम, इ. विविध प्रकारच्या पानांची मांडणी करून फुलपाखरू, कासव, मासा, उंदीर,पोपट, इआकार तयार केले आहेत. दोन तीन प्रकारची पाने एकत्र मांडून, काही पानांचा आकार कात्रीने विशिष्ट प्रकारे कापून, कौशल्यपूर्ण कलाकृती तयार केल्या आहेत. यात कोंबडा, मोर, माकड, हरीण, बगळे, गणपतीही चित्रे तयार केली आहेत. बदामाची पाने हिरवी, तांबूस पिवळी असतात. या छटांचा वापर करून पाणी भरणारी स्त्री, निसर्गचित्र , हत्ती अश्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती तयार केल्या आहेत. विविध प्रकारची पाने वापरून विठ्ठलाचे चित्र तयार केले आहे. वेगवेगळी अशी दिडशेहून अधिक चित्रे मी बनवली आहेत.
निसर्ग नेहमी खुणावत असतो आपल्या ते ओळखता आले पाहिजे. म्हणजे अशा कलाकृती सहज तयार करता येतात.
निसर्गातून कलाकृतीकडे कलाकृतीकडून निसर्गाकडे जाण्याचा प्रवास सुकर होतो.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तालसरी,पालघर,वाडा,जव्हार, शहापूर हा भाग डोंगराळ व दाट जंगलाने व्यापलेला आहे.या परिसरात वारली जमातीचे आदिवासी राहतात.आदिवासीचे जीवन अत्यंत साधे व खडतर आहे.ते अत्यंत धार्मिक व रूढी परंपरा जपणारे आहेत.
वारली आदिवासी रूढी परंपरा जपणारे आहेत. वैदिक पद्धतीने आचरण करणारे आहेत.वारली ही एक जुनी भारतीय संस्कृती आहे.चित्राच्या माध्यमातून त्यांची भाषा (लिपी) आणि संस्कृती दिसते.विशेषता त्यांनी चित्रीत केलेले लग्न चौक ( देव चौक) या चौकात सर्व देवतांचे दर्शन होते.लग्नाच्या वेळी सुहासिनी हा चौक घराच्या भिंतीवर रेखाटतात.हा चौक अत्यंत महत्त्वाचा असतो. आदिवासी पृथ्वीला धरतरी,पिकांना कणसरी आणि गाईगुरांना गावतरी म्हणतात.मंगेली भाषा बोलतात. त्यांचे जीवन अत्यंत खडतर असते.जंगल संपत्ती, भात व नाचणी शेतीवर त्यांचा चरितार्थ चालतो.धार्मिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न,सण- समारंभ, यात्रा,उपासना, निसर्ग पूजा अशा कौटुंबिक, सामाजिक विषयांवर चित्रे साकारतात.
घराच्या ( झोपडीच्या) भिंती जंगलातील तांबड्या मातीने व शेणाने लिंपून ( सारवून) त्यावर चित्रे काढतात. तांदळाचे पीठ, झाडपाला, साल, फळे, फुले, गेरु, चूना, या पासून रंग तयार करतात.बांबूच्या बारीक काटकीच्या एका टोकाला चेचून कुंचला(ब्रश) तयार करतात. वारली चित्रकार स्वछंदी, निसर्गाशी, प्रसंगांशी एकरुप होणारे असतात. चित्र काढताना प्रथम रेखाटन करण्याची पद्धत नाही. कुंचल्यात रंग घेऊन रंगानेच चित्र काढतात.चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तृळ, पंचकोन, लयदार रेषा व सरळ रेषा हे आकार पहायला मिळतात. प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, ऊन, पाऊस, सूर्य चंद्र , नद्या, नाले, शेती, निसर्ग यांचे यथार्थ दर्शन होते. त्यांच्या चित्रात स्त्री पुरुष समानता दिसून येते. वारली आदिवासी आपल्या झोपड्यांच्या भिंती चित्रा शिवाय ठेवणे अशुभ मानतात.
जीवा सोमा म्हसे यांनी ही कला जगा समोर आणली. या कलेचा प्रसार केला.म्हसे यांना १९७७ साली राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांने संन्मानीत केले.तर महाराष्ट्र शासनाने “आदिवासी सेवक” हा पुरस्कार दिला. त्यांचा वारसा कृष्ण जेण्यापासरी नथू देवू सुतार, कडू, तुंबड्य असे शेकडो चित्रकार जपत आहेत. जागातील मोठं मोठ्या संग्रहालयात वारली चित्रे लावली गेली आहेत.
साडी, बेडसीट, मग, शो पीस, मोठे माॅलस्, आॅफिसेस इथे वारली चित्रकला जावून पोहचली आहे. तिच्या साध्या आकृत्या मनाला मोहून घेतात.या चित्रशैलीचे साधेपणच मोहक आहे. म्हणून आज सर्वत्र ही कला पहायला मिळते.
दै.तरूण भारत दर बुधवारी खजाना पुरवणी काढते. ११ आॅगस्टच्या खजाना पुरवणीच्या मुखपृष्ठाने माझे लक्ष वेधून घेतले.
एका तरूणीने अभिमानाने आपल्या हातात तिरंगा घेतला आहे.तो तिरंगा फडकत आहे.तिच्या भोवती नारंगी, पांढऱ्या, हिरव्या, रंगांच्या कपड्यांने वर्तुळ बनवले आहे. एखाद्या नृत्य आविष्कारात बनवतात तसे. शालेय मुलांनी ते वर्तुळ तयार केले आहे. जणू ते म्हणत आहेत या तिरंग्याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचा मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्रासाठी दिलेले बलिदान आम्ही व्यर्थ जावू देणार नाही. या देशाची आण, बाण, शान आम्ही राखणार. या भारत देशाचे आधार स्तंभ आम्ही आहोत. देशाचे भविष्य आम्ही घडवणार.आम्ही तरुण आहोत आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे.आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे असलो तरी भारतीय आहोत.आमची एकता अखंड आहे. जोवर या सृष्टीत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोवर या भारताचे स्वातंत्र्य अबाधित आहे. ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची आहे. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
“विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा उंचा रहे हमारा |”
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत.हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले.अनेकांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवले.याचे भान आम्हा तरुणांना आहे.
तिरंग्यातील नारंगी रंगा प्रमाणे देशासाठी स्वार्थाचा त्याग करण्याची भावना अंगी बाळगून पांढऱ्या रंगा प्रमाणे पवित्र राहून हिरवाईची समृध्दी देशाला मिळवून देणार हेच या दिनी मनात ठसवणार आणि त्या प्रमाणे वाटचाल करणार.हा आशय या मुखपृष्ठातून व्यक्त होताना दिसतो आहे.
14 November 2003 को अपनी माँ के आकस्मिक निधन के बाद डा मिली नन्हें बच्चों में चित्रकला के माध्यम से जागरूकता फेला रही हें!
डॉक्टर मिली भाटिया आर्टिस्ट 15 साल से नन्हे बच्चों के साथ चित्रकारी में आनंद ढूँढ रही हें।
डॉक्टर मिली भाटिया को बचपन से ही चित्रकारी का शौक़ है। आपने 2008 में चित्रकला में MA किया। 2013 में आपको राजस्थान विश्वविद्यालय से PhD की डिग्री प्राप्त हुई। शोध करते वक्त डा मिली ने जवाहर कला केंद्र ,जयपुर में अपनी पहली एकल चित्रकला प्रदर्शनी नारी अंतर्मन ।
इन सात पेंटिंग के माध्यम से डा मिली ने नारी के दर्द को उजागर किया जिसमें एक आँख के माध्यम से नारी के अंतर्मन की पीड़ा को उजागर किया। टेलिविज़न में 7 मिनट के शो में नारी अंतर्मन प्रसारित हुआ। यह शो 8 मार्च 2011 को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर प्रसारित हुआ! 15 साल से डॉक्टर मिली नन्हे नन्हे बच्चों को चित्रकला सिखाती आ रही हें। ललित कला अकैडमी की तरफ़ से कोटा में 2012 में डा मिली ने दूसरी प्रदर्शनी की जिसकी खूब सराहना हुई।
रावतभाटा में डॉक्टर मिली कई जगह अपनी एग्ज़िबिशन कर चुकी हें जिनके आर्य समाज,सेंटब कॉलोनी क्लब, टाउन्शिप क्लब,अनुकिरन क्लब शामिल हें!
प्रतिवर्ष डॉक्टर मिली सरकारी स्कूल में बच्चों को शिक्षण सामग्री उपहार में देती हैं । अपनी मम्मी के आकस्मिक निधन 14 November 2003 के बाद डा मिली नन्हे बच्चों के साथ चित्रकला के माध्यम से समाज में जागरूकता फैला रही हे। डॉक्टर मिली कोटा में ओम् कोठारी इन्स्टिटूट ओफ़ मैनज्मेंट एंड रीसर्च कालेज में 4 वर्ष से असिस्टेंट प्रफ़ेसर के पद पर कार्यरत हें।
डॉक्टर मिली के प्रेरणास्रोत उनके पापा श्री दिलीप भाटिया हें! डॉक्टर मिली कहती हें उनकी मम्मी श्यामा भाटिया ईश्वर के घर से उनको आशीर्वाद देकर उनकी उपलब्धि से ख़ुश होंगी। डॉक्टर मिली की स्ट्रेंक्थ उनके जीवनसाथी श्री आनंद यादव हे! डॉक्टर मिली की ख़ुशी उनकी बेटी लिली यादव और सभी नन्हें कलाकार हैं जो उनसे जुड़े हुए हैं ।
हाल ही में 15 दिन पहले डा मिली ने कोविड 19 पर निशुल्क ऑनलाइन चित्रकला प्रतियोगिता आयोजित की थी जिसने200 से भी अधिक देश के साथ साथ विदेश के बच्चों ने भाग लिया। डा मिली 60 बच्चों को पुरस्कृत करेंगी व सभी बच्चों को उन्होंने ई-सर्टिफ़िकेट भेजे। बच्चों में वो आर्टिस्ट दीदी के नाम से फ़ेमस हें।
डा मिली कहती हें बच्चों को चित्रकला सिखाना उनका मुख्य उद्देश्य है । आँखो में आजीवन रहने वाली बीमारी केरटोकोनस के बावजूद बच्चों में चित्रकला से प्रेम करने का एकमात्र उद्देश्य हे डॉक्टर मिली भाटिया आर्टिस्ट का।
डॉक्टर मिली को 22 डिसेम्बर 2011 को रावतभाटा कला गौरव से और 26 जनवरी 2012 को राजस्थान सरकार और 7 जुलाई 2015 को PhD की डिग्री से सम्मानित किया गया।
☆ माँ के नाम एक भावनात्मक आत्मीय पत्र ☆
हैपी मदर्स डे माँ
माँ काश आज तुम साथ होतीं………..
17 साल पहले अपनी 17 साल की इकलोती बेटी को तुम छोड़कर ईश्वर के पास चलीं गईं….काश ईश्वर के घर फ़ोन होता तो में तुमसे एक आख़िरी बार बात कर पाती…काश तुम्हें ये बता पाती की तुम्हारे बिना में कितनी अकेली हूँ….तुम्हारा डाँटना.. तुम्हारा अथाह प्यार हमेशा याद आता है ….पर तुम चिंता मत करना माँ…पापा ने 17 वर्ष से तुम्हारी कमी महसूस न हो उसके लिए बहुत तपस्या की हे!
काश तुम आज होतीं तो आँखो से आँसू कभी नहीं निकलते, कभी दर्द से डर नहीं लगता!! आज तुम्हारी 6 साल की नातिन लिली पूछती हे कि भगवानजी को में बोलूँगी तो नानी वापिस आ जाएंगी क्या?
….तुम्हारे हाथ का खाना…तुम्हारे हाथ के आचार पापड़ सबकुछ माँ…स्वाद अभी भी महसूस करती हूँ में माँ…तुम्हारी मेरे लिए हर पल चिंता मुझे बहुत याद आती है
माँ…..तुम्हारी जगह तो भगवान भी नहीं ले सकते माँ…आप जहां भी हो वहाँ से मुझे देखतीं होंगी ना… मैं आपको अपने साथ हमेशा महसूस करती हूँ…
अपना आशीर्वाद मुझपर बनाए रखना माँ और मेरी चिंता मत करना… मैं ठीक हूँ माँ……
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी की लघुकथाएं ” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है उनकी मानवीय आचरण के एक पहलू को दर्शाती लघुकथा “व्यवहार ”। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी की लघुकथाएं – #33☆
☆ लघुकथा – व्यवहार ☆
माँ बेटी से परेशान थी और बेटी माँ. दोनों को एक दूसरे की आदतें नहीं सुहाती थी. इस से दोनों को नींद में चलने व बोलने की बीमारी हो गई थी.
“यह बूढ़िया भी न जाने कब तक जीएगी. यह मर क्यों नहीं जाती. ताकि इस की टोका टोकी से मुक्ति मिलें. यह जब तब मेरे मोबाइल में तांक झांक करती रहती है. मैं किस से बात करती हूँ, क्या करती हूँ. कहां जाती हूँ. इसे मुझसे से क्या लेना देना है. ………..’’ यह बड़बड़ाते हुए बेटी बरामदें में टहल रही थी.
इधर माँ कह रही थी, “इस लड़की को न जाने क्या रोग लग गया. न जाने किस किस से बातें करती रहती है. कहीं किसी लड़के के साथ भाग गई या उस से मुंह काला करवा लिया तो मेरी नाक कट जाएगी. भगवान ! मैं क्या करूं ताकि इस नासपीटी को इस बीमारी से छुटकारा मिल जाए”, कहते हुए माँ भी बरामदे में टहलते टहलते आ गई.
दोनों नींद में टहल रही थी. तभी दोनों एक दूसरे से टकरा गई.
अचानक हड़बड़ा कर माँ बेटी की नींद खुल गई.
“मां ! तू यहाँ क्या कर रही है? ”
“अरे ! तू यहां क्या कर रही है ?”’’ दोनों हड़बड़ा कर एक दूसरे से बोली.
“माँ! मैं तो जल्दी उठ कर पानी भरना चाहती थी ताकि तू परेशान न हो. तुझे आराम मिले. हर माँ की सेवा करना बेटी का फर्ज होता है.”
“अच्छा नासपीटी”, माँ ने मन ही मन बड़बड़ाते हुए कहा, “बेटी ! तू सो जा चिंता मत कर. मैं पानी भर लूंगी. तू दिन भर पढ़ लिख कर थक जाती है. इसलिए तू आराम कर.” मां ने बुरा सा मुंह बना कर कहा. मगर, यह ध्यान रखा कि उस का मुंह बेटी न देख ले.
“अच्छा माँ, मेरी प्यारी माँ, “बुरासा मुंह बनाते हुए बेटी अपनी मां से लिपट गई. मगर, दोनों नींद में कही गई अपनी अपनी भावनाएं दबा गई. आखिर व्यवहारिकता का यही सलीका है.
(We are extremely thankful to Captain Pravin Raghuvanshi ji for sharing his literary and art works. An alumnus of IIM Ahmedabad, Capt. Pravin has served the country at national as well international level in various fronts. We present his oil painting “Rajasthani Folk Singer”.)
☆ Rajasthani Folk Singer ☆
An attempt to write a poetry with brush …….. Rajasthani Folk Singer …..Oil on canvas!