1

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – कलास्वाद ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌸 सम्पादकीय निवेदन 🌸

🌸 कलास्वाद 🌸

रविवार 13 जून, आजपासून आम्ही कलास्वाद हे नवीन सदर सुरू करत आहोत. दर 15 दिवसांनी, रविवारी याबद्दलचे लेख आपल्याला वाचायला मिळतील.

सादरकर्त्या आहेत, सौ.वंदना अशोक हुळबत्ते. लेखावरील मधुबनी शैलीतील चित्रेही लेखिकेनेच काढलेली आहेत.

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ. दीप्ति कुलकर्णी – अभिनंदन! ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌸 सम्पादकीय निवेदन 🌸

💐 सौ. दीप्ति कुलकर्णी 💐 

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

ई-अभिव्यक्ती (मराठी) च्या लेखिका कवयित्री सौ. दीप्ति कुलकर्णी यांनी, करवीर येथील ललित लेखन स्पर्धेत प्राप्त केलेल्या द्वितीय पुरस्काराबद्द्ल त्यांचे समुहातर्फे

हार्दिक अभिनंदन!

💐 सौ. दिप्ती कुलकर्णी यांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ. सुचित्रा पवार – अभिनंदन! ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌸 सम्पादकीय निवेदन 🌸

💐 सौ. सुचित्रा पवार 💐 

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

ई–अभिव्यक्तीशी अलीकडेच जोडल्या गेलेल्या तासगावच्या लेखिका सौ. सुचित्रा पवार  यांच्या ‘मायेचा पाऊस ‘ या  कथेला , नाशिकच्या ‘ज्ञानसिंधू’ प्रकाशनाने आयोजित केलेल्या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजच्या अंकात त्यांची कथा वाचा… सगुणा ….

💐 सौ. सुचित्रा पवार यांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌸 सम्पादकीय निवेदन 🌸

💐श्री अरविंद लिमये  💐 सौ. नीला देवल 💐 सौ. मंजुषा मुळे 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

  • विपुलश्री मासिक दर वर्षी वासंतिक कथास्पर्धेचे आयोजन करते. यदाच्या वर्षी ई – अभिव्यक्तीच्या 2 साहित्यिकांना कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे.

श्री अरविंद लिमये आणि सौ. नीला देवल.  श्री अरविंद लिमये यांना स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, तर सौ. नीला देवल यांना उत्तेजनार्थ कथा म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

  • निगडी, पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे रवींद्रनाथ ठाकुर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या स्वा.सावरकर यांच्या वरील लघुलेखन स्पर्धेत, ई- अभिव्यक्ती (मराठी) च्या सहसंपादिका सौ. मंजुषा मुळे यांना या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

💐 सर्व साहित्यिकांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ.मनिषा रायजादे पाटील – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन 

💐 कवयित्री सौ.मनिषा रायजादे पाटील – अभिनंदन 💐

ई-अभिव्यक्ती (मराठी) या समुहातील कवयित्री सौ.मनिषा रायजादे पाटील यांना, मराठी कवी लेखक संघटना.करवीर यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय ों लाइन  स्पर्धेत (गझल लेखन) प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

💐 ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

संपादकीय🌸अभिनंदन

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन : काही सूचना ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 सम्पादकीय निवेदन : काही सूचना 💐

1)  आपल्या ई अभिव्यक्ती (मराठी) साठी लेखन करणार्या साहित्यिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या साहित्याबरोबरच त्यांची वैयक्तिक व कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांचा परिचय व फोटो या अंकात देत असतो. अद्यापही अनेकांचे फोटो व परिचय उपलब्ध झालेले नाहीत.

तरी सर्वांना नम्र विनंती की ज्यांचे फोटो व परिचय आमचेकडे पाठवलेले नाहीत त्यांनी त्यांच्या पुढील लेखनाबरोबर ते पाठवावेत व सर्वांना आपला परिचय करून द्यावा.

2)  काही कथा व लेख हे एकापेक्षा जास्त भागांमध्ये प्रकाशित होत असतात.असे लेखन पाठवत असताना काही वेळेला त्याचे भाग पाडताना योग्य ती काळजी घेतली जात नाही,असे दिसते.तरी आवश्यक ती काळजी घ्यावी.उदाहरणार्थ:

 – पहिला भाग संपला की क्रमशः असे लिहावे.

 – पुढचा भाग लिहीताना ,पहिल्या भागातील अंतीम मजकुराचा उल्लेख करावा. म्हणजे वाचताना क्रम लक्षात येईल. तसेच भाग पाठवताना क्रम पहावा.

दर्जेदार साहित्य सादर करणे हे आपले सर्वांचेच उद्दिष्ट असल्याने आपण आमच्या अडचणी समजून घ्याल अशी खात्री आहे.

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 सम्पादकीय निवेदन 💐

ई अभिव्यक्ती मराठी साठी साहित्य पाठविण्याविषयी निवेदन

दि. 13/04/2021 पासून साहित्य पाठवताना खालील सूचना विचारात घ्याव्यात ही विनंती.

सौ. उज्वला केळकर यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.

जीवनरंग (कथा), क्षण सृजनाचे, आत्मसाक्षात्कार, वाचताना वेचलेले  (आपल्या वाचनातील उल्लेखनीय उतारे कविता इ.) व नवीन सुरू होणारी सदरे.

संपर्कासाठी: Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री.सुहास रघुनाथ पंडित यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.

कवितेचा उत्सव, काव्यानंद, विविधा(ललित लेख).

संपर्कासाठी: Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे यांच्याकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे:

मनमंजुषा (आठवणी, जुन्या घटना, व्यक्तीचित्र), इंद्रधनुष्य (संग्रहीत साहित्य) व पुस्तकावर बोलू काही.

संपर्कासाठी :  Email –  msmulay@gmail.com WhatsApp – 9822846762

सर्वांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक साहित्य प्रकार योग्य वेळेत लावता येईल.

सर्वांच्या सहकार्याची खात्री आहेच.

धन्यवाद

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

सौ मंजुषा सुनीत मुळे जी यांचे ई-अभिव्यक्ति (मराठी) मध्ये हार्दिक स्वागत.

कृपया संपादक मंडळाविषयी माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा >> ABOUT US

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 सम्पादकीय निवेदन 💐

आज पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आम्ही एक, ’आत्मसाक्षात्कार’ हे नवीन सदर चालू करत आहोत. आपला लेखन प्रवास, स्वत:च स्वत:ची मुलाखत घेऊन उलगडायचा, असे या सदराचे स्वरूप आहे. आज शुभारंभाला आपण वाचणार आहात, सांगलीच्या ज्येष्ठ विदुषी, लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भावाळकर यांची मुलाखत.

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन –  सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन 

💐 अंतर्बोल”  लघुकथा संग्रहाचा प्रकाशन 💐

💐 सौ. राधिका भांडारकर  अभिनंदन 💐

ई–अभिव्यक्तीच्या लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या अंतर्बोल या चौथ्या  कथासंग्रहाचे ऑन लाईन प्रकाशन ११ एप्रील रोजी उज्ज्वला केळकर यांच्या अध्यक्षतेखाली  झाले. हा प्रकाशन समारंभ नवागंध शब्दाजागरच्या सीमा गांधी यांनी आयोजित केला होता.

यूट्यूब लिंक  >>   “अंतर्बोल” या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा || राधिका भांडारकर || नवागंध 

आजच्या अंकात या पुस्तक समारंभाच्या प्रसंगी  उज्ज्वला केळकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण वाचा.

💐 सौ. राधिका भांडारकर यांचे ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- kelkar1234@gmail.com WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  soorpandit@gmail.com) WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 सम्पादकीय निवेदन 💐

ई अभिव्यक्ती (मराठी) या अंका चे संपादन श्री हेमन्त बावनकर यांचे सह सौ.उज्वला केळकरश्री. सुहास पंडित 15 ऑगस्ट 2020 पासून करत आहेत. साहित्यिकांच्या सहकार्यामुळे अंकामध्ये विविध सदरांचा समावेश करता येत आहे. नवीन नवीन सदरांची भरही पडत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही संपादक मंडळाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आम्हाला सहकार्य करण्यासाठी,आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक सौ. मंजुषा मुळे यांना संपादक मंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.

सर्व साहित्यिकांना नम्र विनंती की आपण आपले साहित्य साहित्याच्या प्रकारानुसार संबंधित व्यक्तीकडे पाठवावे. त्यासंबंधीचे निवेदन स्वतंत्रपणे देत आहोत.