(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “रियाज”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 61 ☆
(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “ प्रेम काय असतं……”)
☆ न्यू हायस्कूल’ यशवंत नगर येथे पंधरा वर्षे मराठी विषयाचे इ.आठवी ते दहावी साठी अध्यापन ☆ २०१० साली स्वेच्छा निवृत्ती. ☆ नाट्य शास्त्र डिप्लोमा.विद्यापीठात तृतीय क्रमांक. ☆ रंगभूमी दिन,सूरपहाटेचे, सांगली भूषण, अन्नपूर्णा पुरस्कार,विजयंत, संस्कार भारती, अशा अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि विविध संगीत कार्यक्रमासाठी निवेदन.
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त निघालेल्या ‘ शतपदी’ अंकासाठी लेखन सदस्य म्हणून काम.
सांगली आकाशवाणी साठी ‘हृदयस्थ पुलं ‘ आणि गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त सादर केलेल्या रूपकाचे लेखन. संत मुक्ताई रुपक लेखन. ☆ मुंबई मधील आदीवासी पाड्यावरील मुलांसाठी निघणाऱ्या रानपाखरं. या त्रैमासिकासाठी लेखन.
दैनिक केसरी मधे फुलोरा पुरवणी साठी गेले वर्षभर सदर लेखन दर सोमवारी.सध्या दैनिक केसरी साठी दर सोमवारी कथा लेखन.पण सद्य परिस्थितीत पुरवणी बंद असल्यामुळे थांबले आहे.
सांगली जिल्हा नगर वाचनालय आणि महिला परिषद वाचनालय या संस्थेच्या संचालक मंडळांवर कार्यरत.
लेखन, निवेदन,प्रवास,-छंद. ☆ ब्राह्मण विकास संस्था, सांगली शिक्षण संस्था अंबाबाई मंदिर मिरज संस्थांकडून सन्मानित.
वयाच्या आठव्या वर्षापासून कविता करण्यास सुरुवात झाली. अनेक मासिकांमधून कविता, कथा, ललित लेख इत्यादी प्रकाशित झाले आहेत. काव्यसंमेलनांची अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
प्रकाशित साहित्य:-
कवितासंग्रह – १) झंकार २) वाटेवरच्या कविता कथासंग्रह- १) काही बोलायाचे आहे ललित लेख संग्रह – १) संस्कृतीच्या प्रसादखुणा चरित्रात्मक कादंबऱ्या – १) पुत्र अमृताचा २) जगन्माता मूल्यशिक्षणावर आधारित पुस्तक – १)बीज अंकुरे अंकुरे हिंदी अनुवाद – १) “पुत्र अमृताचा” या स्वत:च्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद “अमृतपुत्र” २) “साई माझा लेकुरवाळा” या मराठी पुस्तकांचा केलेला हिंदी अनुवाद “वात्सल्यसिंधू साई” मराठी अनुवाद – १)स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या मनाच्या श्लोकावरील मूळ इंग्रजी प्रवचनांचा मराठी अनुवाद..”मनाचे श्लोक: मुक्त भाष्य”
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्थेत संस्कृत संस्कृती संशोधिका विभागात काम करत असताना स्वामी दयानंद सरस्वती आणि भगिनी निवेदिता या दोघांवर संशोधन करून दोन चरित्रे लिहिली आहेत.
☆ कवितेचा उत्सव : घर ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
येणार असलात आमच्या घरात
तर आनंदाने या
हसर्या स्वागताचं शुभशकुनी तोरण
नेहमीच झुलतं आमच्या दारावर !
आमचे सारे आनंद सदैव तुमचेही असतील
तुमचे अश्रू आंदण घेऊन
आमचेही डोळे भिजलेले असतील…
नाहीच आवडला इथला निवास
आमचा सहवास
तर हसत हसत निरोप घ्या .
थोडंही मळू देणार नाही आम्ही आमचं मन
तसे वेगळेच असतात शेवटी प्रत्येकाच्या आवडीचे क्षण !
(सुजित शिवाजी कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी श्री गणेश उत्सव के पर्व पर एक हृदयस्पर्शी कविता “सहवास…!”। आप प्रत्येक शनिवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )
संस्थापक /अध्यक्ष – १) नव महाराष्ट्र काव्य, साहित्य, कला संस्कृती, परिवार पिंपरी पुणे ४१११७ (रजि.नं.महा.१७२५/२००२) २) निर्मोही प्रकाशन पिंपरी
इतर संस्था सहभाग व कार्य – १) विशेष कार्यकारी अधिकारी पिंपरी २) मा.उपाध्यक्ष म.सा.प.साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड ३) खजिनदार पुणे शहर ज्येष्ठ ना.संघ शिवाजीनगर पुणे ३०
२) गझल संग्रह – १) निर्मोही (२०००) २) हे गोफ रेशमाचे (२००५) ३ )रुजुवात (२००७) ४) तुकाराम पाटील यांच्या निवडक गझला (२००९)
३) कथा संग्रह – १) इगत(१९८६) २) माणसातली ओमाणसं (१९९३) ३) मंथरलेलं दान (२००७) ४) पाऊल वाटा (२००७) ५) दीड पाय (२००८) ६) संस्कार (२००८) ७) हेडम्या (२००८) ८) वादळवारे (२००९)
४) कादंबरी – १) तुझ्याच साठी (२००५) २) तू आणि मी (२००७) ३) आम्ही असेच(२००८) ४) कलंदर (२००८)
५)नाटके/एकांकिका – १) पतिता (१९८५) २)प्रतिभा मिळे प्रतिमेला(१९८८) ३) आम्ही सारे नटच (२००१) ४) कथा जानकीची (२००७) ५) खेळ डोंबा-याचा(२००६) ६)फुरं झालं आता (२००७) ७) धरती माता(२००९)
बाल आणि प्रौढ साक्षरता साहित्य- १) सुंदर बन (कथा) २) वाडा झपाटलेला (कथा) ३) बाल कविता व गाणी ४)बालकांचे कर्मवीर (चरित्र) ५) छ. संभाजी (चरित्र) ६) संत तुकाराम (चरित्र)
इतर स्फूट लेखन / शिक्षण महर्षी कर्मवीर
शोध निबंध – मिरज तालुका पूर्वभाग स्थिती आणि गती / वृत्तपत्रीय लेखन * विहीर बागायत शेती समस्या व उपाय अहवाल *दंडोबा डोंगर परिसर प्रदेश वर्णन *भिलवडीतील शाहिरी वाडःमय परंपरा *ग्रामीण साहित्यिक म.भा.भोसले * अनेक कविता संग्रहाची परिक्षणे *कथा, कविता, संग्रहाना प्रस्तावना
आकाशवाणी पुणे, सांगली श्रुतिका लेखन/सांगली – रंग उगवतीचे, गोष्टी गावाकडच्या, काव्यवाचन, कथाकथन पुणे / चालू जमाना, शेजारी, आपण सारे, आमची माती आमची माणसं, श्रमिक जगत, अैलतीर पैल तीर, कथा,काव्य, गझल वाचन.
☆ कवितेचा उत्सव : आधार ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆