सूचना/Information ☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती

अंतरीचे भाव सारे शब्द येथे मांडती

कल्पनेचे वेल येथे शब्दसुमने सांडती

लेखणीच्या रूपाने नांदते श्रीसरस्वती

शतक करते पूर्ण,आपली ‘अभिव्यक्ती’

15.08.2020 ✒✒ 22.11.2020

स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहुर्तावर ई-अभिव्यक्ती च्या स्वतंत्र मराठी आवृत्ती ला सुरूवात केली.

बघता बघता शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात नवनवीन सदरे सुरू झाली. नवनवीन लेखक, कवी यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अंक सर्वांग सुंदर बनवला. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिक्रियां वरून हे स्पष्ट होत आहे. असेच सहकार्य लाभत जावो आणि ‘अभिव्यक्ती’ बहरत जावो, ही संपादक मंडळाची अपेक्षा.!

आभार

संपादक मंडळ
मुख्य संपादक तथा मराठी आवृत्ती संपादक मंडळ.

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय  शुभेच्छा ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ ?? संपादकीय  शुभेच्छा ??

 

या दीपामधल्या वाती अंधारा भेदून जाती

स्नेहाने जोडून नाती प्रकाश गीते गाती.

तम सगळा विरून जावा कण कण तो उजाळावा

दुःखाचा अंश नसावा सौख्याचा बाग फुलावा.

दशदिशात दीपक उजळो कलहाचे वादळ निवळो

मन प्रसन्नतेने बहरो नववर्ष सुखाचे जावो.

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ श्री विजय कुमार को हरियाणा साहित्य अकादमी का पांडुलिपि अनुदान (2018) ☆☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री विजय कुमार को हरियाणा साहित्य अकादमी का पांडुलिपि अनुदान (2018)

हरियाणा साहित्य अकादमी, पंचकूला द्वारा 2017, 18 व 19 में प्राप्त श्रेष्ठ कृति पुरस्कार एवं पांडुलिपि अनुदानों की घोषणा कर दी गई है। वर्ष 2018 पांडुलिपि अनुदान हेतु अंबाला छावनी के श्री विजय कुमार की पांडुलिपि ‘जन्मदिन’ (लघुकथा संग्रह) का चयन किया गया है जिसके अंतर्गत पुस्तक प्रकाशन के लिए ₹15000 प्रदान किए जाएंगे। विजय कुमार अंबाला छावनी से निकलने वाली मासिक पत्रिका ‘शुभ तारिका’ के सह संपादक के रूप में कार्य कर रहे हैं। कहानी लेखन महाविद्यालय के व्यवस्थापक भी हैं। आपकी रचनाएं देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं, ई-अभिव्यक्ति तथा अन्य ई-पत्रिकाओं में नियमित रूप से प्रकाशित होती रहती हैं ।

? ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री विजय कुमार, सह संपादक ‘शुभ तारिका’ को इस विशिष्ट सम्मान के लिए हार्दिक बधाई ?

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ निवेदन 

दीपावलीच्या प्रकाशपर्वाला अनुसरून काही लेख,कविता आमचेकडे यायला सुरुवात झाली आहे. या संबंधी सर्व लेखक लेखिकांना कळविण्यात येते की रविवार दि. 8/11/2020 पर्यंत येणार्या साहित्याचा विचार केला जाईल. त्यानंतर येणार्या दीपावली संबंधी साहित्याचा विचार करता येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ कथा संग्रह – ‘किती सावारावा तोल’ पुरस्कृत ☆ सुश्री नीलम माणगावे 

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

Kiti Sawarava Tol...

सुश्री नीलम माणगावे

कथा संग्रह – ‘किती सावारावा तोल’  पुरस्कृत

 

निवेदन-

ई- अभिव्यक्तीवर सातत्याने कविता लिहिणार्‍या नीलम माणगावे यांच्या ‘किती सावारावा तोल’ या कथासंग्रहाला, ‘कुंडल कृष्णाई पुरस्कार जाहीर झाला आहे. ई-अभिव्यक्ती तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.

? ई–अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ?

 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ निवेदन

साहित्यिक आणि रसिक वाचकहो,

दि.15/08/20  पासून आम्ही ई-अभिव्यक्ती मराठी आवृत्ती नवीन स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. यामध्ये साहित्याच्या  विविध प्रकारांचा समावेश करून अंक वैविध्यपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

एक वाचक म्हणून आपल्याला अंकाचे स्वरूप कसे वाटते हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तरी आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अपेक्षा मोजक्या शब्दात आम्हाला कळवाव्यात, ही विनंती.

प्रतिक्रिया विशिष्ट लेख, कविता किंवा एकंदर अंकाबद्दल असाव्यात.आपले नाव व फोन नंबर चा उल्लेखही करावा, ही विनंती.

 

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिप्राय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ वाचकांचे अभिप्राय 

सौ. गौरी गाडेकर यांची मध्यम वर्ग ही कविता ?? मध्यम  वर्गाचे जिवंत चित्र   डोळ्यासमोर उभे राहिले .

इ-अभिव्यक्ती मुळे कवी/कवियित्री ,लेखक/लेखिका चे नवीन  विचार कळतात. मनाला सध्याच्या lockdown च्या कंटाळलेल्या  मनाला चांगलाच विरंगुळा होतो.

E-abhivyakti संस्थेचे आणि त्या साठी निरपेक्ष परिश्रम घेणा-यांचे  मनापासून आभार ?????

 

100%✅?? गोष्ट आमच्या सारख्या retirement कडे आलेल्या staffची अशीच सुरुवातीला घुसमट झाली खरी पण जिद्दीने शिकून घेतले. तरलो

  – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिप्राय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ वाचकांचे अभिप्राय 

मला उज्ज्वला केळकर यांनी ई-अभिव्यक्तीच्या लिंक शेअर केल्या. त्यातील साहित्य मी वाचते. अनेक नवीन लेखक/लेखिकांचे साहित्य वाचायला मिळाले.

सध्या आमची लायब्ररी बंद असल्यामुळे पुस्तके वाचायला मिळत नाहीत.  ई-अभिव्यक्ती वर वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळाले. त्यासाठी संपादक मंडळ ई-अभिव्यक्ती यांचे मनःपूर्वक आभार !

मला ज्योती जोशी यांचा माझी दुपार हा लेख  आणि मंजुषा मुले यांची आशीर्वाद ही अनुवादित लघुकथा आवडली.

– अलका परांजपे

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना /Information ☆ 150वीं गांधी जयंती विशेषांक 2019-20 ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

☆ सूचना/Information ☆

 ☆ 150वीं गांधी जयंती विशेषांक 2019-20 ☆

आदरणीय मित्रो,

गत वर्ष हमने महात्मा गांधी जी के 150वें जन्मोत्सव के अवसर पर अग्रज वरिष्ठ साहित्यकार श्री जय प्रकाश पाण्डेय जी के अतिथि सम्पादन में दो भागों में गांधी जयंती विशेषांक का प्रकाशन किया था, जिसे आप सभी का भरपूर प्रतिसाद मिला।

पाठकों के विशेष अनुरोध पर हम उन दोनों विशेषांक में प्रकाशित रचनाओं के शॉर्ट लिंक्स प्रस्तुत कर रहे हैं। आप उन शॉर्ट लिंक्स पर क्लिक कर रचनाएँ पढ़ सकते हैं।

– हेमन्त बावनकर, ब्लॉग संपादक ई-अभिव्यक्ति

150वीं गांधी जयंती विशेष – 1

  1. हिन्दी साहित्य – ई-अभिव्यक्ति संवाद – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ अतिथि संपादक की कलम से ……. महात्मा गांधी प्रसंग ☆ – श्री जय प्रकाश पाण्डेय

http://bit.ly/2oiSiae

  1. हिन्दी साहित्य – आलेख – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ दक्षिण अफ्रीका : मिस्टर बैरिस्टर एम. के. गांधी से गांधी बनाने की ओर ☆ श्री मनोज मीता

http://bit.ly/2nuCAsA

  1. हिन्दी साहित्य – आलेख – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -1☆ गांधी विचार की वर्तमान प्रासंगिकता ☆ श्री राकेश कुमार पालीवाल

http://bit.ly/2nER7le

  1. हिन्दी साहित्य – आलेख – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ गांधी जी के मुख्य सरोकार ☆ डॉ.  मुक्ता

http://bit.ly/2oq2sFK

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -1☆ सपने में बापू ☆ डॉ कुन्दन सिंह परिहार

http://bit.ly/2mRKpbq

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ घोडा, न कि …. ☆ डॉ सुरेश कान्त

http://bit.ly/2mKLKR6

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ तेरा गांधी, मेरा गांधी; इसका गांधी, किसका गांधी! ☆ श्री प्रेम जनमेजय

http://bit.ly/2mIfXjI

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ राजघाट का मूल्य ☆ श्री संजीव निगम

http://bit.ly/2ok5wDC

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ गांधी जिन्दा हैं और रहेंगे ☆ श्रीमती सुसंस्कृति परिहार

http://bit.ly/2mKFfOc

  1. हिन्दी साहित्य – आलेख – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ चंपारण सत्याग्रह: एक शिकायत की जाँच ☆ श्री अरुण कुमार डनायक

http://bit.ly/2mO5eED

  1. हिन्दी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ अहिंसा का दूत ☆ सुश्री निशा नंदिनी भारतीय

http://bit.ly/2paYPEi

  1. हिन्दी साहित्य – संस्मरण – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ पकुआ के घर गाँधी जी ! ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

http://bit.ly/2mI78q6

  1. मराठी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ बापू ☆ श्री सुजित कदम

http://bit.ly/2olLJn9

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ क्योंकि मैं राष्ट्र मां नहीं ☆ श्रीमती समीक्षा तैलंग

http://bit.ly/2nDSYXD

 

150वीं गांधी जयंती विशेष -2  

 

  1. ई-अभिव्यक्ति: संवाद- 41 – ☆ ई-अभिव्यक्ति -गांधी स्मृति विशेषांक☆ – हेमन्त बावनकर

http://bit.ly/2n09wc7

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ चौराहे पर गांधी! ☆ श्री प्रेम जनमेजय

http://bit.ly/2nQ2VBn

  1. हिन्दी साहित्य – आलेख – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ महात्मा गांधी के सपनों का भारत ☆ डॉ भावना शुक्ल

http://bit.ly/2otaeiv

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2☆ बापू कभी इस जेब में कभी उस जेब में ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

http://bit.ly/2oz1Bmg

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2☆ हे राम ! ☆ डॉ गंगाप्रसाद शर्मा ‘गुणशेखर’

http://bit.ly/2nS9GCz

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2☆ कहाँ चल दिए बापू ☆ श्री विनोद कुमार ‘विक्की’

http://bit.ly/2piJ9ic

  1. हिन्दी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -२ ☆ प्रश्नचिन्ह ☆ श्री रमेश सैनी

http://bit.ly/2nGgUtD

  1. हिन्दी साहित्य – लघुकथा – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2☆ मानव ☆ श्री सदानंद आंबेकर

http://bit.ly/2nPuieQ

  1. हिन्दी साहित्य – आलेख – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2☆ गांधी की खादी आज भी प्रासंगिक ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

http://bit.ly/2mQoSji

  1. मराठी साहित्य – कविता – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ महात्मा गांधी……! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

http://bit.ly/2mSkCj8

  1. हिन्दी साहित्य – लघुकथा – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ पूछ रहे बैकुंठ से बापू ☆ श्री मनोज जैन “मित्र”

http://bit.ly/2nG4L7Z

  1. हिन्दी साहित्य – लघुकथा – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ दृष्टि ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

http://bit.ly/2pn1smx

  1. हिन्दी साहित्य – व्यंग्य लघुकथा – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2☆ महात्मा गाँधी की जय ☆ श्री घनश्याम अग्रवाल

http://bit.ly/2osqznA

  1. हिन्दी साहित्य – संस्मरण – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष -2 ☆ बा और बापू ☆ श्रीमति हेमलता मिश्र “मानवी “

http://bit.ly/2nST8KT

 

 

 

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिप्राय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ वाचकांचे अभिप्राय 

अभिप्राय – 1

काही दिवसांपूर्वी उज्वला मावशींनी (ज्येष्ठ लेखिका उज्वला केळकर) यांनी मला इ – अभिव्यक्ती च्या काही लिंक शेअर केल्या. शिवाय मलाही त्यासाठी काहीतरी लिहायला सांगितले. त्यामुळे त्या निमित्ताने मी ते साहित्य वाचायला सुरुवात केली.

वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळे लेखक- लेखिका खरोखरच अतिशय उत्तम व्यक्त झाले आहेत. यातील काहीजण पूर्वीपासूनच या क्षेत्रातील दिग्गज आहेत , तर काही नवोदित आहेत. पण तरीही सर्वांचे लेखन हे वाचताना खूपच मजा येते. आपण अनेक अनुभवांनी समृद्ध झाल्यासारखे वाटते. संपादक मंडळ चोखंदळ असल्यामुळे बऱ्याच उत्तम कलाकृती सहज वाचनासाठी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार!

डॉ. मेधा फणसळकर

अभिप्राय – 2

अंकाचे स्वरूप परिपूर्ण वाटते.बहुतेक  सर्व साहित्यप्रकारांचा समावेश त्यात आहे.  (शब्दमर्यादेमुळे नाटक/एकांकिका  वगळता ).मुख्य म्हणजे निसर्गाजवळ नेणारे लेख वाचून  मन प्रसन्न होतं. लेखकाचे फोटो व माहिती जोडल्यामुळे त्यांची व्यक्तिगत ओळख झाल्यासारखं  वाटतं.  थोडक्यात, अंक खूप आवडला.

सौ. गौरी सुभाष गाडेकर

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print