सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

 (श्रीमती अनुराधा फाटक)

☆ सम्पादकीय निवेदन 

संतवाङ्मयावरील पुस्तक ‘दत्त संप्रदायातील त्रिमूर्ती’ (लेखिका श्रीमती अनुराधा फाटक), अलीकडेच ‘रावा प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झाले आहे. ई-अभिव्यक्ती संपादक मंडळातर्फे त्यांचे अभिनन्दन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या अंकात या पुस्तकाविषयी त्यांचे मनोगत.

? ई-अभिव्यक्तीच्या संपादक मंडळाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन ? 

आभार     

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन

‘साहित्य विवेक’ च्या दिवाळी ई-विशेषांक कथालेखन स्पर्धेत आपल्या ई-अभिव्यक्तीच्या लेखिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या ‘तेलवात’ या कथेला लघुतम कथा विभागात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. वाचकांसाठी कथा देत आहोत.

? ई-अभिव्यक्तीच्या संपादक मंडळाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन ? 

आभार     

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती

अंतरीचे भाव सारे शब्द येथे मांडती

कल्पनेचे वेल येथे शब्दसुमने सांडती

लेखणीच्या रूपाने नांदते श्रीसरस्वती

शतक करते पूर्ण,आपली ‘अभिव्यक्ती’

15.08.2020 ✒✒ 22.11.2020

स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहुर्तावर ई-अभिव्यक्ती च्या स्वतंत्र मराठी आवृत्ती ला सुरूवात केली.

बघता बघता शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात नवनवीन सदरे सुरू झाली. नवनवीन लेखक, कवी यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अंक सर्वांग सुंदर बनवला. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिक्रियां वरून हे स्पष्ट होत आहे. असेच सहकार्य लाभत जावो आणि ‘अभिव्यक्ती’ बहरत जावो, ही संपादक मंडळाची अपेक्षा.!

आभार

संपादक मंडळ
मुख्य संपादक तथा मराठी आवृत्ती संपादक मंडळ.

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय  शुभेच्छा ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ ?? संपादकीय  शुभेच्छा ??

या दीपामधल्या वाती अंधारा भेदून जाती

स्नेहाने जोडून नाती प्रकाश गीते गाती.

तम सगळा विरून जावा कण कण तो उजाळावा

दुःखाचा अंश नसावा सौख्याचा बाग फुलावा.

दशदिशात दीपक उजळो कलहाचे वादळ निवळो

मन प्रसन्नतेने बहरो नववर्ष सुखाचे जावो.

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ श्री विजय कुमार को हरियाणा साहित्य अकादमी का पांडुलिपि अनुदान (2018) ☆☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री विजय कुमार को हरियाणा साहित्य अकादमी का पांडुलिपि अनुदान (2018)

हरियाणा साहित्य अकादमी, पंचकूला द्वारा 2017, 18 व 19 में प्राप्त श्रेष्ठ कृति पुरस्कार एवं पांडुलिपि अनुदानों की घोषणा कर दी गई है। वर्ष 2018 पांडुलिपि अनुदान हेतु अंबाला छावनी के श्री विजय कुमार की पांडुलिपि ‘जन्मदिन’ (लघुकथा संग्रह) का चयन किया गया है जिसके अंतर्गत पुस्तक प्रकाशन के लिए ₹15000 प्रदान किए जाएंगे। विजय कुमार अंबाला छावनी से निकलने वाली मासिक पत्रिका ‘शुभ तारिका’ के सह संपादक के रूप में कार्य कर रहे हैं। कहानी लेखन महाविद्यालय के व्यवस्थापक भी हैं। आपकी रचनाएं देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं, ई-अभिव्यक्ति तथा अन्य ई-पत्रिकाओं में नियमित रूप से प्रकाशित होती रहती हैं ।

? ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री विजय कुमार, सह संपादक ‘शुभ तारिका’ को इस विशिष्ट सम्मान के लिए हार्दिक बधाई ?

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ निवेदन 

दीपावलीच्या प्रकाशपर्वाला अनुसरून काही लेख,कविता आमचेकडे यायला सुरुवात झाली आहे. या संबंधी सर्व लेखक लेखिकांना कळविण्यात येते की रविवार दि. 8/11/2020 पर्यंत येणार्या साहित्याचा विचार केला जाईल. त्यानंतर येणार्या दीपावली संबंधी साहित्याचा विचार करता येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ कथा संग्रह – ‘किती सावारावा तोल’ पुरस्कृत ☆ सुश्री नीलम माणगावे 

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

Kiti Sawarava Tol...

सुश्री नीलम माणगावे

कथा संग्रह – ‘किती सावारावा तोल’  पुरस्कृत

निवेदन-

ई- अभिव्यक्तीवर सातत्याने कविता लिहिणार्‍या नीलम माणगावे यांच्या ‘किती सावारावा तोल’ या कथासंग्रहाला, ‘कुंडल कृष्णाई पुरस्कार जाहीर झाला आहे. ई-अभिव्यक्ती तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.

? ई–अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ?

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ निवेदन

साहित्यिक आणि रसिक वाचकहो,

दि.15/08/20  पासून आम्ही ई-अभिव्यक्ती मराठी आवृत्ती नवीन स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. यामध्ये साहित्याच्या  विविध प्रकारांचा समावेश करून अंक वैविध्यपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

एक वाचक म्हणून आपल्याला अंकाचे स्वरूप कसे वाटते हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तरी आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अपेक्षा मोजक्या शब्दात आम्हाला कळवाव्यात, ही विनंती.

प्रतिक्रिया विशिष्ट लेख, कविता किंवा एकंदर अंकाबद्दल असाव्यात.आपले नाव व फोन नंबर चा उल्लेखही करावा, ही विनंती.

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिप्राय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ वाचकांचे अभिप्राय 

सौ. गौरी गाडेकर यांची मध्यम वर्ग ही कविता ?? मध्यम  वर्गाचे जिवंत चित्र   डोळ्यासमोर उभे राहिले .

इ-अभिव्यक्ती मुळे कवी/कवियित्री ,लेखक/लेखिका चे नवीन  विचार कळतात. मनाला सध्याच्या lockdown च्या कंटाळलेल्या  मनाला चांगलाच विरंगुळा होतो.

E-abhivyakti संस्थेचे आणि त्या साठी निरपेक्ष परिश्रम घेणा-यांचे  मनापासून आभार ?????

100%✅?? गोष्ट आमच्या सारख्या retirement कडे आलेल्या staffची अशीच सुरुवातीला घुसमट झाली खरी पण जिद्दीने शिकून घेतले. तरलो

  – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

आभार 

सम्पादक मंडळ (मराठी) 

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ अभिप्राय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ वाचकांचे अभिप्राय 

मला उज्ज्वला केळकर यांनी ई-अभिव्यक्तीच्या लिंक शेअर केल्या. त्यातील साहित्य मी वाचते. अनेक नवीन लेखक/लेखिकांचे साहित्य वाचायला मिळाले.

सध्या आमची लायब्ररी बंद असल्यामुळे पुस्तके वाचायला मिळत नाहीत.  ई-अभिव्यक्ती वर वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळाले. त्यासाठी संपादक मंडळ ई-अभिव्यक्ती यांचे मनःपूर्वक आभार !

मला ज्योती जोशी यांचा माझी दुपार हा लेख  आणि मंजुषा मुले यांची आशीर्वाद ही अनुवादित लघुकथा आवडली.

– अलका परांजपे