कवितांचे केवळ वाचन ;पठण किंवा गायन न करता माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून कविता सादर करण्याची वेगळी शैली.
गेल्या 25 वर्षांपासून ; देश विदेशात (अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई ) काव्य सादरीकरणाचे एकपात्री प्रयोग सुरू.”दिलखुलास” चा 500 वा प्रयोग नुकताच नागपूर येथे सादर झाला.
चारोळी संग्रह, ३ कवितासंग्रह
काव्यवाचनाची ध्वनीफीत आणि एकपात्री कार्यक्रमाची DVD प्रकाशित.
इंटरनॅशनल पोएट्री फेस्टीव्हल अ भा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, औंध साहित्य संमेलन (पुणे), पुणे फेस्टिवल, भीमाफेस्टिवल, अ .भा. नाट्य संमेलन नागपूर
इ टीवी मराठी च्या साहित्य दरबार कार्यक्रमात सहभाग.
सन्मान –
वर्ष २०२२ चा मानाचा “बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार” प्राप्त.
काव्यशिल्प पुणे च्या काव्यस्पर्धेत प्रथम पुरस्कार;