सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सम्पादकीय निवेदन ?

 

ई अभिव्यक्ती मराठी साठी साहित्य पाठविण्याविषयी निवेदन

दि. 13/04/2021 पासून साहित्य पाठवताना खालील सूचना विचारात घ्याव्यात ही विनंती.

 

सौ. उज्वला केळकर यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.

जीवनरंग (कथा), क्षण सृजनाचे, आत्मसाक्षात्कार, वाचताना वेचलेले  (आपल्या वाचनातील उल्लेखनीय उतारे कविता इ.) व नवीन सुरू होणारी सदरे.

संपर्कासाठी: Email- [email protected] WhatsApp – 9403310170

 

श्री.सुहास रघुनाथ पंडित यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.

कवितेचा उत्सव, काव्यानंद, विविधा(ललित लेख).

संपर्कासाठी: Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

 

सौ. मंजुषा मुळे यांच्याकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे:

मनमंजुषा (आठवणी, जुन्या घटना, व्यक्तीचित्र), इंद्रधनुष्य (संग्रहीत साहित्य) व पुस्तकावर बोलू काही.

संपर्कासाठी :  Email –  [email protected] WhatsApp – 9822846762

सर्वांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक साहित्य प्रकार योग्य वेळेत लावता येईल.

सर्वांच्या सहकार्याची खात्री आहेच.

धन्यवाद

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

सौ मंजुषा सुनीत मुळे जी यांचे ई-अभिव्यक्ति (मराठी) मध्ये हार्दिक स्वागत.

कृपया संपादक मंडळाविषयी माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा >> ABOUT US

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सम्पादकीय निवेदन ?

आज पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आम्ही एक, ’आत्मसाक्षात्कार’ हे नवीन सदर चालू करत आहोत. आपला लेखन प्रवास, स्वत:च स्वत:ची मुलाखत घेऊन उलगडायचा, असे या सदराचे स्वरूप आहे. आज शुभारंभाला आपण वाचणार आहात, सांगलीच्या ज्येष्ठ विदुषी, लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भावाळकर यांची मुलाखत.

 

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन –  सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन 

? अंतर्बोल”  लघुकथा संग्रहाचा प्रकाशन ?

? सौ. राधिका भांडारकर  अभिनंदन ?

ई–अभिव्यक्तीच्या लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या अंतर्बोल या चौथ्या  कथासंग्रहाचे ऑन लाईन प्रकाशन ११ एप्रील रोजी उज्ज्वला केळकर यांच्या अध्यक्षतेखाली  झाले. हा प्रकाशन समारंभ नवागंध शब्दाजागरच्या सीमा गांधी यांनी आयोजित केला होता.

यूट्यूब लिंक  >>   “अंतर्बोल” या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा || राधिका भांडारकर || नवागंध 

आजच्या अंकात या पुस्तक समारंभाच्या प्रसंगी  उज्ज्वला केळकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण वाचा.

? सौ. राधिका भांडारकर यांचे ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?

 

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सम्पादकीय निवेदन ?

ई अभिव्यक्ती (मराठी) या अंका चे संपादन श्री हेमन्त बावनकर यांचे सह सौ.उज्वला केळकरश्री. सुहास पंडित 15 ऑगस्ट 2020 पासून करत आहेत. साहित्यिकांच्या सहकार्यामुळे अंकामध्ये विविध सदरांचा समावेश करता येत आहे. नवीन नवीन सदरांची भरही पडत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही संपादक मंडळाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आम्हाला सहकार्य करण्यासाठी,आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक सौ. मंजुषा मुळे यांना संपादक मंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.

सर्व साहित्यिकांना नम्र विनंती की आपण आपले साहित्य साहित्याच्या प्रकारानुसार संबंधित व्यक्तीकडे पाठवावे. त्यासंबंधीचे निवेदन स्वतंत्रपणे देत आहोत.

 

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्री शरणकुमार लिंबाळे –  हार्दिक अभिनंदन  ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन

?? श्री शरणकुमार लिंबाळे –  हार्दिक अभिनंदन ??

‘अक्करमाशी’ या आत्मकथनाचे लेखक श्री शरणकुमार लिंबाळे यांना के.के.बिर्ला फाउंडेशनचा यावर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

ई-अभिव्यक्ती मराठी समुहाकडून श्री.लिंबाळे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. श्री. विजय तेंडुलकर व श्री. महेश एलकुंचवार यांच्यानंतर श्री.लिंबाळे हे तिसरे मराठी लेखक आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे.

या सारस्वताचे मनःपूर्वक अभिनंदन ?

? ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ श्री श्रीराम आयंगार एवं श्रीमती जमीला मुल्की (फ़िल्म नाम जयलक्ष्मी) को “डिग्निटी आइडल सम्मान” ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? अभिनंदन ?

?  श्री श्रीराम आयंगार एवं श्रीमती जमीला मुल्की ( फ़िल्म नाम जयलक्ष्मी) जी को डिग्निटी आइडल सम्मान ?

यह हमारे लिए अत्यंत प्रसन्नता का विषय है कि सुप्रसिद्ध एवं वरिष्ठ व्यंग्यकार साहित्यकार एवं गायक कलाकार श्री श्रीराम आयंगार जी ने डिग्निटी फाउंडेशन द्वारा आयोजित ऑन लाइन युगल गीत स्पर्धा “डिग्निटी आइडल” में भाग लिया।  इस प्रतियोगिता सम्पूर्ण भारत से 60 प्रतियोगियों ने भाग लिया जो दो दिनों तक लगातार यूट्यूब पर प्रदर्शित की गई।  आपने डिग्निटी फाउंडेशन* की सहभागी गायिका श्रीमती जमीला मुल्की जी (फिल्म नाम “जयलक्ष्मी”) के साथ इस प्रतियोगिता में भाग लिया। यह विदित हो कि सुश्री जयलक्ष्मी जी अपने समय की कन्नड़ फिल्मों की सुप्रसिद्ध अभिनेत्री, टी व्ही कलाकार एवं गायिका रही हैं। इस प्रतियोगिता में आपकी जोड़ी को प्रथम स्थान से पुरस्कृत किया गया। आप इस कार्यक्रम के दूसरे भाग को निम्न  लिंक पर क्लिक कर देख – सुन सकते हैं। 

यूट्यूब लिंक >>>> डिग्निटी आइडल भाग – 2 

डिग्निटी फाउंडेशन* वरिष्ठ नागरिकों को समाज में सम्मान से जीवन व्यतीत करने हेतु मानवीय दृष्टिकोण देने को तत्पर एक गैर सरकारी संगठन है। इस सम्बन्ध में आप संस्था की वेबसाइट https://dignityfoundation.com पर विजिट कर विस्तृत जानकारी ले सकते हैं।   

यहाँ यह उल्लेखनीय है कि हाल ही में इंडिया नेटबुक्स प्र लि के सौजन्य से आपके 36 वर्ष पूर्व प्रकाशित व्यंग्य – संग्रह “एक बीमार सौ अनार” का पुनर्संस्करण प्रकाशित किया गया। चिरपरिचित कवि एवं व्यंग्यकार श्री लालित्य ललित के प्रेरणयुक्त सुझाव और इंडिया नेटबुक्स के निर्देशक डॉ संजीव कुमार के सहयोग के यह पुनर्प्रकाशन संभव हो सका।

? ई- अभिव्यक्ति परिवार की और से आप दोनों को महत्वपूर्ण उपलब्धियों के लिए हार्दिक बधाई एवं  शुभकामनायें ?

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – होळीचा ✒ ✒ ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सम्पादकीय निवेदन – होळीचा ✒ ✒ ?

Holi16

खेळताना रंग बाई होळीचा,

होळीचा….

होय, होळीचा रंग तर खेळायचा आहेच. पण आपल्या लेखण्यांनी आपल्या ‘अभिव्यक्ती’ ला सुध्दा विविध भावनांच्या शब्दांनी रंगवून टाकायचं आहे.चला तर मग, उचला आपल्या लेखण्या,ठासून भरा शब्द आणि उधळा साहित्याचे रंग !

…हास्य, जल्लोष, विडंबन, माहिती आणि काव्य.

अगदी उत्साहात साजरी करूया शब्दांची पौर्णिमा. लुटुया आनंद शब्दांसंगे.

आपले बहारदार साहित्य आमच्याकडे रविवार दि. 21 पर्यंत येईल याची मात्र काळजी घ्या.

♨️♨️ चला, लागूया तयारीला♨️♨️

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – प्रा. रोहिणी तुकदेव  – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन 

? प्रा. रोहिणी तुकदेव – अभिनंदन ?

थांगपत्ता-Thangpatta by Rohini Tukdev - Aakar Foundation Prakashan - BookGanga.com

प्रा. रोहिणी तुकदेव यांची नवीन कादंबरी ‘थांगपत्ता’ अगदी अलीकडेच , डॉ ताराबाई भवाळकर यांच्या हस्ते ‘ऑन लाईन’ प्रकाशित झाली आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेछा. आज वाचा, या कादंबरीविषयी त्यांनी लिहिलेले मनोगत.

? ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?

 

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ जागतिक महिला दिन 2021 – सम्पादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? जागतिक महिला दिन 2021 ?

8 मार्च.  जागतिक महिला दिन. या निमित्ताने महिला जगताशी संबंधित साहित्य पाठवावे असे आवाहन आम्ही केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.जास्तीत जास्त साहित्य आपल्या समोर यावे या उद्देशाने हा विशेषांकही अन्य विशेषांकांप्रमाणे आम्ही दि. 8, 9 व 10 असा तीन दिवस काढण्याचे आम्ही ठरवलेआहे. सर्वांनी असेच व्यक्त होत रहावे व ‘अभिव्यक्ती’ ला फुलवावे, ही विनंती.

?जागतिक महिला दिना निमित्त समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आपापल्या क्षेत्रातील कार्यकतृत्व बहरत जावो हीच सदिच्छा!?

तसेच

? स्त्रियांच्या कर्तृत्वाचे भान असणा-या, त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणा-या, त्यांच्याविषयी समानतेचा भाव बाळगणा-या, पुरूष बांधवांनाही महिला दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन?

चित्र सौजन्य – विपुल श्री  -मार्च 2021

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती.मराठी.

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्मयोगिनी ☆ प्रा. अशोक दास

 ☆ कवितेचा उत्सव ☆ कर्मयोगिनी ☆ प्रा. अशोक दास ☆ 

आता निवृत्तीत सेवा

असा कालखंड आला

तिच्या राबण्याचा जेव्हा

मला साक्षात्कार झाला.

 

सूर्य उगवण्याआधी

तिच्या दिवसाचा आरंभ

सारी निजानीज झाली

तरी राबण्यात दंग.

 

दोन मुले एक दूर

एक जवळ नांदतो

हिच्या मनामध्ये मात्र

दोघांसाठी ओले नेत्र.

 

सारे शेजारी पाजारी

हिचा त्यांच्यावरी जीव

लेकी बाळी खेळायाला

हिच्याशीच पाठशीव.

 

नाही थकत कधीही

नाही सांगत दमलेली

तृप्त शांत झोपलेली

कर्मयोगिनी वाटली.

चित्र सौजन्य – विपुल श्री – मार्च 2021 

© प्रा.अशोक दास

इचलकरंजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares