श्रीमती उज्ज्वला केळकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
प्राचार्य विजय प्रल्हाद देव
प्राचार्य विजय प्रल्हाद देव यांचा जन्म १९४१ साली झाला. राज्यशास्त्राचं त्यांनी ३५ वर्षे अध्यापन केलं. सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये ते दोन वेळा प्राचार्य झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र. इतिहास, दुर्गसंपदा इ. विषयांवर त्यांनी लेखन केलं.
गो.नि.दांडेकरांचे ते जावई, लेखिका वीणा देवचे पती व सुप्रसिद्ध मृणालिनी कुलकर्णींचे वडील.
विजय देव यांची काही पुस्तके
१.आत्मानुभूती (आत्मचिंतान), २.आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत , ३. दुर्गचिंतन, ४. दुर्गयात्रा , ५ कौटिल्याच्या यथार्थ तूलनेत मॅकिव्हेली, ६ राज्यजिज्ञासा (स्पर्धा परीक्षेसाठी क्रमिक पुस्तक), ७.श्री शिवछत्रपती : एक स्मरण, ८ हृदयपालट ( कादंबरी)
आज विजय देव यांचा स्मृतीदिन ( ११एप्रील २०१९ ) त्यांच्या स्मृतीला सादर वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈