इंद्रधनुष्य
☆ राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ (भाग दुसरा) ☆ प्रस्तुती – श्री अरूण कुलकर्णी ☆
राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ
रक्तदाब – हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात
उच्च रक्तदाब
१) चल उड़ जा रे पंछी ….४:३५ (भाभी)
२) चलो दिलदार चलो ….३:३२ (पाकीजा)
३) नीले गगन के तले….४:१३ (हमराज)
४) ज्योती कलश छलके ….३:३० (भाभी की चूड़ियाँ)
कमी रक्तदाब
१) जहाँ डाल डाल पर ….७:२० (सिकंदरे आज़म)
२) पंख होती तो उड़ आती रे ….४:३२ (सेहरा)
३) ओ निंद ना मुझको आये ४:०८ (पोस्ट बॉक्स नं. ९०)
रक्तक्षय, अनिमिया- अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.
१) खाली शाम हाथ आई है ….४:५५ (इजाजत)
२) आज सोचा तो आँसू भर आये ….४:२७ (हँसते जख्म)
३)नदियाँ किनारे ….३:३४ (अभिमान)
४) मैने रंग ली आज चुनरिया …..५:३४ (दुल्हन एक रात की)
अशक्तपणा – शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी
१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके …. (उड़न खटोला)
२) मनमोहना बड़े झूठे….३:५८ (सीमा)
३) साज हो तुम आवाज हूँ मै ….५:३७ (चंद्रगुप्त)
पित्तविकार, अॅसिडीटी- अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत
१) छूकर मेरे मन को ….२:३५ (याराना)
२) तुम कमसीन हो नादा हो ….४:२९ (आई मिलन की बेला)
३) आयो कहाँ से घनश्याम….२:५९ (बुढ्ढा मील गया)
४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये …..३:४४ (सेहरा)
चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.
सुरिले परिवार/ सिनेमा अणि बरेच काही सुरिला संगीत 🎼
संगीतकार : खय्याम – १०
१. दो बुंदे सावन की (फिर सुबह होगी)
२. हरियाला बन्ना आए रे (रझिया सुलतान)
३. करोगे याद तो हर बात (बाजार)
४. तुम्हारी पलकोंकी चिलमनो में (नाखुदा)
५. मौसम मौसम लव्हली मौसम (आहिस्ता आहिस्ता)
६. चोरी चोरी कोई आए (नुरी)
गाण्यांची निवड – संग्राहक – श्री अरूण कुलकर्णी
पुणे
मो 8805984880
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈