इंद्रधनुष्य
☆ लाजाळूचे अलगद मिटणे! — श्री ए.के.मराठे ☆ संग्राहिका – श्री अनंत केळकर ☆
निसर्गात,आपल्या आजूबाजूला अनेक आश्चर्यकारक गोष्टी असतात. लाजाळू वनस्पतीही अशीच एक आश्चर्यचकित करणारी आहे. स्पर्श होताच / धक्का लागताच लाजळूची पाने पटकन मिटतात हे आपण सगळेच जाणतो.
धसमुसळेपणा या वनस्पतीला अजिबात आवडत नाही. इंग्रजीत Touch Me Not नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या वनस्पतीचे एक पान अलगद पकडले, तर मात्र एक नितांत सुंदर कलाविष्कार पहावयास मिळतो. आपल्या बोटांची स्पर्श-ऊर्जा जसजशी भिनत जाईल, तसतशी लाजाळूच्या पानांची एकेक जोडी अलगद मिटत जाते.
निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !!!
लेखक : ए.के. मराठे, कुर्धे
9405751698
संग्राहक : अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈