मराठी दिवस व कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसा निमित्त
हायकू : सुश्री स्वप्ना अमृतकर
जन्मदिवस
वर्षाव सदिच्छांचा
क्षण मोलाचा १,
कुसुमाग्रज
दिव्य मराठी कवी
तेजाळ रवी २,
थोर तो दिवा
अंधारात विझला
वाटतो हेवा ३,
माय मराठी
उमेद लेखणीला
देऊनी गेला ४,
मराठी दिनी
देव्हांर्र्रा शारदेचा
शब्दपंक्तिचा ५….
© स्वप्ना अमृतकर (पुणे)
खुब छान सुन्दर
मन:पूर्वक धन्यवाद ..
सुंदर
Ati sunder ?
मन:पूर्वक धन्यवाद ..
धन्यवाद ..
खुप सुंदर रचना !
मन:पूर्वक धन्यवाद ..