सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ आदरणीय कै. रतन टाटा यांना समर्पित  सुश्री नीलांबरी शिर्के 

लक्षावरती लक्ष ठेऊनी

लक्ष कधीही साधत नाही

लक्ष साधण्या कर्तुत्वाचा

बाण सज्जता कामा येई

*

 भात्यामधल्या बाणांनाही

 निगुतीने जपावे लागते

 हीच जपवणूक संधी येता

 वेध साधण्या कामी येते

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments