सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “हिम्मत…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
एकेक पायरी चढत जायचे
आपण आपल्या हिमतीने
निसर्गाने खाद्य ठेवले आहे
घेईन आपल्या कुवतीने —
*
निसर्गात रहायचेच तर
त्याच्याच रंगी रंगलेलं बर
त्यालाही आपुलकी वाटेल
संरक्षण मात्र होतंय खरं —
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈