सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “सूर्याची पिल्ले …” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
छोटी छोटी फुले जणू ही
की सूर्याची ही पिल्ले
ठेवून सूर्याकडे उष्णता
इवल्याशा झुडपावर वसले
*
झुडुपांनी प्रसन्न होऊनी
दिली सुखकर शीतलता
वरदाने या रवीची पिल्ले
येती निरखता आणि स्पर्शता ……
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈