सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
? जागतिक महिला दिन 2021 ?
8 मार्च. जागतिक महिला दिन. या निमित्ताने महिला जगताशी संबंधित साहित्य पाठवावे असे आवाहन आम्ही केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.जास्तीत जास्त साहित्य आपल्या समोर यावे या उद्देशाने हा विशेषांकही अन्य विशेषांकांप्रमाणे आम्ही दि. 8, 9 व 10 असा तीन दिवस काढण्याचे आम्ही ठरवलेआहे. सर्वांनी असेच व्यक्त होत रहावे व ‘अभिव्यक्ती’ ला फुलवावे, ही विनंती.
?जागतिक महिला दिना निमित्त समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आपापल्या क्षेत्रातील कार्यकतृत्व बहरत जावो हीच सदिच्छा!?
तसेच
? स्त्रियांच्या कर्तृत्वाचे भान असणा-या, त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणा-या, त्यांच्याविषयी समानतेचा भाव बाळगणा-या, पुरूष बांधवांनाही महिला दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन?
चित्र सौजन्य – विपुल श्री -मार्च 2021
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती.मराठी.
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
बढिया