सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
🙏निवेदन 🙏
ई-अभिव्यक्ती समुहातील सर्व साहित्यिक आणि रसिक वाचकांना कळविण्यात येते की, काही तांत्रिक कारणास्तव, आपल दैनिक अंक २०|०७|२०२४ ते २२|०७|२०२४ असे तीन दिवस प्रकाशित होऊ शकणार नाही. मंगळवार दि.२३ जुलैपासून अभिव्यक्ती पुन्हा प्रकाशित होईल.
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
✒️✒️🥱✒️✒️🥱✒️✒️
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈