सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
? सम्पादकीय निवेदन – होळीचा ✒ ✒ ?
खेळताना रंग बाई होळीचा,
होळीचा….
होय, होळीचा रंग तर खेळायचा आहेच. पण आपल्या लेखण्यांनी आपल्या ‘अभिव्यक्ती’ ला सुध्दा विविध भावनांच्या शब्दांनी रंगवून टाकायचं आहे.चला तर मग, उचला आपल्या लेखण्या,ठासून भरा शब्द आणि उधळा साहित्याचे रंग !
…हास्य, जल्लोष, विडंबन, माहिती आणि काव्य.
अगदी उत्साहात साजरी करूया शब्दांची पौर्णिमा. लुटुया आनंद शब्दांसंगे.
आपले बहारदार साहित्य आमच्याकडे रविवार दि. 21 पर्यंत येईल याची मात्र काळजी घ्या.
♨️♨️ चला, लागूया तयारीला♨️♨️
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈