सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
आज पासून आम्ही ‘वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया’ हे नवे सदर सुरू करत आहोत.हे सदर दर गुरुवारी प्रसिद्ध होईल व त्याचे लेखन सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये या करतील.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈