सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
संपूर्ण जगाला त्रस्त करून टाकलेल्या 2020 या वर्षाचे शेवटचे पाऊल आज पडत आहे.आपण सर्वजण नववर्षाच्या पाऊल खुणा पाहण्यास उत्सुक आहोत. आजच्या मावळत्या दिनकराबरोबर एक वर्ष संपेल आणि सारे जग नव्या आशाआकांक्षा घेऊन नववर्षाच्या स्वागतसाठी सज्ज असेल.
2020मधील हा शेवटचा अंक आपल्या हाती देताना आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद तर आहेतच पण, येणारे नववर्ष सुख, समाधान, आनंद घेऊन येवो अशा शुभेच्छाही आपल्याला देत आहोत. या सालातील कटू क्षणांकडे पाठ फिरवून पुन्हा एकदा नव्या उमेदीने नववर्षाला सामोरे जाऊया.
आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती.मराठी.
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈