सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
🌺 सौ. जयश्री अनिल पाटील – अभिनंदन 🌺
ई-अभिव्यक्तीच्या लेखिका व कवयत्री सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या शब्दवेल व बालजगत काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दि. 23 जुलै रोजी, मा. श्री दिनकर पाटील व मा. श्री अरविंद पाटील दोघांच्या हस्ते झालं. त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐
आजच्या अंकात वाचा त्यांची कविता, ‘गाथा तुकोबांची’.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈