सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री अमोल केळकर
💐अ भि नं द न 💐
समाजाकडे डोळसपणे पाहून मार्मिक भाष्य करणारे आणि विडंबन काव्याचा शिडकावा करुन मनाला तजेला देणारे नव्या पिढीतील दमदार विनोदी साहित्यिक श्री अमोल केळकर यांच्या माझी टवाळखोरी या ब्लॉगने सर्व मराठी ब्लाॅगज् मध्ये अल्पावधीतच छत्तीसावा क्रमांक प्राप्त केला आहे.
श्री अमोल केळकर हे मराठी ई-अभिव्यक्ति परिवारातील साहित्यिक आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.
💐 श्री अमोल केळकर यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈