☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ शोक वार्ता – स्मृतिशेष कै. श्रीमती कुंदा कुलकर्णी आणि कै. सुहास सोहोनी — विनम्र श्रद्धांजलि ☆

कळविण्यास अत्यंत दु:ख होते की आपल्या ‘ ई अभिव्यक्ती मराठी ‘ समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती कुंदा कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री.सुहास सोहोनी यांचे नुकतेच निधन झाले .

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना 🙏

श्रीमती कुलकर्णी व श्री.सोहोनी यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.या दु:खद प्रसंगाला त्यांनी धीराने सामोरे जावे .🙏

संपादक मंडळ .

****

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted