सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. वंदना हुळबत्ते

🎇अ भि नं द न 🎇

आपल्या समूहातील मान्यवर लेखिका / कवयित्री  सौ. वंदना हुळबत्ते यांना, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे, दि. ४ नोव्हेंबर २५ रोजी, “कै. श्रीनिवास शिंदगी बालनाट्य पुरस्कार“ प्रदान करण्यात आला आहे. श्रीनिवास शिंदगी सर हे सांगलीतील बालनाट्य चळवळीचे पहिले पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे वंदनाताईंना त्यांच्या नावे दिला गेलेला हा पुरस्कार अतिशय महत्वाचा आणि मानाचा आहे.

या पुरस्काराबद्दल, ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे वंदनाताईंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक प्रवासासाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकातल्या ‘ मनमंजुषा’ सदरात वाचूया त्यांच्या या नाट्यप्रवासाबद्दलचे त्यांचे मनोगत.  

– संपादक मंडळसंपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments