वीणा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. १० ☆ वीणा कुलकर्णी ☆

नुकत्याच झालेल्या विजयादशमी निमित्त शुभेच्छा!

‘लक्षवेधी ललना” (आजची दुर्गा) या नवरात्र-विशेष लेखमालेचा समारोप.

गेल्या 9 दिवसाच्या नवरात्र विशेष लेखमालेच्या प्रवासात कथन केलेल्या स्त्रिया, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नं आणि त्यांच्या जगण्यातील जिद्द…

.. हे सारं सारं आपल्यासमोर मांडताना एक वेगळा आनंद मिळाला.

या सेवाव्रती काल्पनिक नव्हत्या.. तर या सगळ्या माझ्या सान्निध्यात असणार्‍या “सख्या” आहेत, त्यांची प्रत्येकीची जीवनशैली रोज पाहत आले त्यामुळेच लिखाण करणे व ते आपल्यापर्यंत पोचविणे सहज शक्य झाले.

सर्वांनी या लेखमालेला प्रतिसाद दिला, मनापासून आपल्या भावना आणि विचार मोकळेपणाने मांडलेत… 

यासाठी मनःपूर्वक आभार!

– – आपल्या प्रतिसादाने लेखणीला नवी ऊर्जा मिळाली, तर आपल्या कौतुकाच्या शब्दांनी या लेखमालेला अधिक समृद्ध केले.

लेखनातून जोडलेली आपली ही मनांची नाती अशीच अखंड जपली जावोत, हीच सदिच्छा!

आपला प्रतिसाद आणि आपले व्यक्त होणे हीच माझ्या लेखणीची खरी कमाई!

– लेख क्र. १०

#HAPPY DUSSEHRA 

 © वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009 मो 98605 33934

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted