श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’
अल्प परिचय
नाव : महेंद्र बानाजी कोळकर (बानासुत)
बानासुत या नावाने मी लेखन करतो.
शिक्षण :एम. ए. अर्थशास्र
कवितेचा उत्सव
☆ गरुडझेप… ☆ श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ ☆
☆
गरुडझेप घे उंच आकाशी
धडकला तळाला जरी
परतू नकोस माघारी
दोन हात कर संकटांशी
*
भविष्याचा एक तरी दिवस
माझाच असेल हक्काचा
विश्वास ठेव स्वतःवर
उत्साहाने झुंज दे प्रतिस्पर्ध्याशी!
☆
© श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’
संपर्क : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हॉस्टेल.
ईमेल – banasut001@gmail. com मो. ९२८४३४९२३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




