सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ रक्षाबंधन विशेष – हे प्रेमाचे बंधनसौ. वृंदा गंभीर

(सप्ताक्षरी रचना)

मन स्वछंदी न्हाले

पावसाच्या सरी

मन मोहून गेले

वास सुगंधा परी……. 1

*

साजे हिरवा शालू

माँ धरणी नटली

फुलं पाखरे डोले

बाग छान दिसली…… 2

*

मन हिरवळीत

झोके घेई श्रावणी

वारं उधाण होई

डोळे जाई दिपूनी…… 3

*

रक्षाबंधन सण

मनी उत्साह भरी

आस ती माहेराची

आई बा भेटण्याची…… 5

*

भाऊ करी रक्षण

नातं प्रेमळ भारी

दंग होती बघून

हे प्रेमाचं बंधन…. 6

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments