सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री हेमंत बावनकर 

🎇अ भि नं द न 🎇

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारी एक आनंददायी बातमी

ई-अभिव्यक्ती ऑनलाईन साहित्य मंचचे मुख्य संपादक श्री.हेमंतजी बावनकर यांनी प्रदीर्घ काळ हिंदी साहित्य लेखन व हिंदी साहित्य सेवा करुन स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, युवा उत्कर्ष साहित्यिक मंचमहाराजा हरिश्चंद्र स्नातकोत्तर महाविद्यालय, मुरादाबाद,उत्तर प्रदेश,यांनी सन २०२५ चा डॉ.विश्व अवतार जैमिनी युवा उत्कर्ष साहित्य कमल सन्मान श्री. हेमंतजी बावनकर यांना प्रदान केला आहे.

या कौतुकास्पद सन्मानाचा ई-अभिव्यक्ती परिवाराला अभिमान वाटात आहे. ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री.बावनकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! साहित्य क्षेत्रातील त्यांचे कार्य असेच बहरत राहो ही सदिच्छा !

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Dr Meena Shrivastava
0

आपका बहुत अभिनंदन हेमंत जी यह पुरस्कार पाने के लिए