सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
📖 दैनिक अंकाबाबत महत्वाची सूचना !! 📖
काही अपरिहार्य कारणामुळे मंगळवार दि. ७ ऑक्टोबर ‘२५ ते मंगळवार दि. १४ ऑक्टोबर ‘२५ असे सलग आठ दिवस ई-अभिव्यक्तीचा दैनिक अंक प्रकाशित केला जाणार नाही. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
बुधवार दि. १५ ऑक्टोबर ‘२५ पासून अंक परत नियमित प्रकाशित होईल.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





Noted