सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डाॅ. निशिकांत श्रोत्री – अभिनंदन
संपादकीय निवेदन
!! हार्दिक अभिनंदन !!
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक / कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांची एकूण दहा पुस्तके सन २०२५ मध्ये प्रकाशित झाली आहेत, आणि विशेष म्हणजे ही पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. हे त्यांचे काम खरोखरच फार मोठे आणि उल्लेखनीय आहे..
डॉ. श्रोत्री यांचे आपल्या समूहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…
ती पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत – –
– श्रीमद्भगवद्गीता सुलभ मराठी
– ज्ञानसविता
– परीसस्पर्श
– शिर्डी ते पुट्टपर्ती
– लेखनिका
– सुवर्णपुष्कराज
–कथा देवळांच्या
– महायोगी
– सुरक्षित मातृत्व
– कुटुंबनियोजन आणि वैद्यकीय गर्भपात
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





