सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्रीमती दीप्ती कुलकर्णी
💐 अ भि नं द न 💐
तितिक्षा इंटरनॅशनल मार्फत मातृदिन,छ.संभाजीराजे दिन व आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त तीन काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या तीनही काव्य स्पर्धांत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना काव्य द्वितीय व उत्कृष्ट चारोळी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन :पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






