सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री राधिका भांडारकर

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री राधिका भांडारकर यांना ‘ स्मृतिगंध ‘ समूहातर्फे आयोजित केल्या गेलेल्या “ कादंबरी समीक्षण “ स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या समूहातर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन, आणि यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकातील ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या सदरात वाचू या हे पुरस्कारप्राप्त समीक्षण.💐💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted