सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डॉ. शैलजा करोडे

💐 अ भि नं द न 💐

मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई, यांच्या अनुदानातून जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाने आयोजित केलेल्या ‘ ग्रामीण युवा साहित्य संमेलन’ या दोन दिवसीय संमेलनात आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांच्या ” निशिगंध ” या ललित लेख संग्रहास  ” उत्कृष्ट ग्रंथ ” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. शैलजा करोडे यांचे हे २५ वे पुस्तक आहे.

तसेच, ‘ समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जळगाव ‘ आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय online साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून शैलजाताईंना आमंत्रित केले गेले आहे.  

या दुहेरी सन्मानाबद्दल ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे शैलजाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !💐💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments