सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
🙏 नम्र निवेदन 🙏
सर्व कवी व कवयित्री यांना नम्र निवेदन
“कवितेचा उत्सव” या सदरासाठी पाठवण्यात येणारी कविता वीस ओळींपेक्षा मोठी असू नये. कृपया सर्वांनी सहकार्य करावे.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





